शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
2
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
5
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
6
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
7
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
8
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
9
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
10
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
11
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
12
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
13
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
14
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
15
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
16
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
17
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
18
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
20
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही

नागरिकांच्या सतर्कतेमुळे ट्रक्टरचोरीचा प्रयत्न फसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2018 15:26 IST

नगर-सोलापूर महामार्गावर मिरजगाव नजीक बावडकर पट्टीतील टॅक्टर चोरीचा प्रयत्न नागरिकांच्या सतर्कतेमुळे फसला. नागरिकांच्या सतर्कतेमुळे चोर चारचाकी वाहन सोडून पसार झाले.

मिरजगाव : नगर-सोलापूर महामार्गावर मिरजगाव नजीक बावडकर पट्टीतील टॅक्टर चोरीचा प्रयत्न नागरिकांच्या सतर्कतेमुळे फसला. नागरिकांच्या सतर्कतेमुळे चोर चारचाकी वाहन सोडून पसार झाले.शुक्रवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास बावडकर पट्टीत राहणा-या यशोदाबाई बावडकर यांना टॅक्टर चालू झाल्याचा आवाज आल्याने त्यांनी बाहेरची चाहूल घेतली. लाल रंगाची कार व टॅक्टर सुरु करताना एक व्यक्ती दिसल्यावर त्यांनी हा प्रकार मुलगा राजेंद्र बावडकर यांना सांगीतला. तोपर्यंत चोरट्यांनी ट्रॅक्टर चालू होत नसल्याने त्यांच्याजवळील बॅटरी टाकून टॅक्टर घेऊन नगरच्या दिशेने पसार झाले. दरम्यान राजेंद्र यांनी मोबाईलवरून संपत बावडकर, पांडुरंग बावडकर, नंदू बावडकर, सचिन बावडकर यांना ही हकीगत सांगीतली. त्यानंतर या सर्वांनी वाहनातून नगरच्या दिशेने पाठलाग सुरू केला. या प्रकाराची माहिती मांदळीचे सरपंच धनेश गागंर्डे यांनाही दिल्यानंतर ते तरूणांना घेऊन रस्त्यावर थांबले. या पाठलगादरम्यान लाल रंगाची कार कठीणदेवाजवळ दिसली. बावडकर यांना मात्र टॅक्टर दिसला नसल्याने ते पुढे गेले. मांदळीजवळ ट्रॅक्टर अडवण्याचा प्रयत्न करताच चोरट्यांनी ट्रॅक्टर अंगावर घातला. या सर्वानी चोरट्यांच्या दिशेने दगड फेक केल्याने चोरटा पळाला. याच वेळी मागून लाल चारचाकी अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. लोकांचा जमाव पाहून हा चोरट्यानेही धूम ठोकली. परिसरात शोधाशोध केली, परंतू ते सापडले नाहीत.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरKarjatकर्जत