शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

चेहऱ्यावर लावण्यासाठी ट्यूब न दिल्याने कोयत्याने मारून केली दुखापत

By शेखर पानसरे | Updated: October 15, 2023 17:44 IST

पोलिस हेड कॉस्टेबल धनवट अधिक तपास करीत आहेत.

संगमनेर : तीन महिन्यांपूर्वी चेहऱ्यावर लावण्यासाठी ट्यूब मागितली होती, त्यावेळी ट्यूब न दिल्याच्या कारणावरून दोघांनी मिळून एकाला शिवीगाळ व दमदाटी केली. डाव्या हाताच्या कोपऱ्यावर कोयत्याने मारून दुखापत करण्यात आली. ही घटना शनिवारी (दि.१४) रात्री ११.४५ च्या सुमारास संगमनेर शहरातील बटवाल मळा परिसरात घडली. या प्रकरणी दोघांविरुद्ध संगमनेर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

उमेर मनसूर व्यापारी, इरफान मनसूर व्यापारी (दोघेही रा. बटवाल मळा, संगमनेर) अशी गुन्हा दाखल झालेल्या दोघांची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध अरबाज शेख (रा. बटवाल मळा, संगमनेर) या २६ वर्षीय युवकाने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. त्याला मारहाण करण्यात आली. शेख आणि व्यापारी हे एकमेकांचे जवळ राहतात.

तीन महिन्यांपूर्वी उमेर व्यापारी याने शेख याच्याकडे चेहऱ्यावर लावण्यासाठी ट्यूब मागितली होती, त्यावेळी ट्यूब न दिल्याचा राग होता. त्यावरून शेख याला शिवीगाळ, दमदाटी करत उमेर व्यापारी याने त्याच्या डाव्या हाताच्या कोपऱ्यावर कोयत्याने मारून दुखापत केली, असे फिर्यादित म्हटले आहे. पोलिस हेड कॉस्टेबल धनवट अधिक तपास करीत आहेत.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरCrime Newsगुन्हेगारी