शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

श्रीरामपूरमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार; परप्रांतीय तरुणास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 12:21 IST

श्रीरामपूर शहरातील मोरगे वस्ती भागात एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली. याप्रकरणी परप्रांतीय आरोपीस श्रीरामपूर पोलिसांनी अटक केली.

श्रीरामपूर : शहरातील मोरगे वस्ती भागात एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली. याप्रकरणी परप्रांतीय आरोपीस श्रीरामपूर पोलिसांनी अटक केली.बुधवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. पीडितेच्या वडिलांनी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी भैया ऊर्फ सोनू शर्मा (मोरगेवस्ती, प्रभाग ७) याच्याविरोधात बाललैंगिक अत्याचार अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.किराणा दुकानात दुधाची पिशवी आणण्यासाठी ही मुलगी घराबाहेर पडली असता आरोपीने तिला घरात बोलावून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक वाकचौरे, पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांनी घटनास्थळी भेट दिली. फौजदार श्रीराम शिंदे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत. पीडित मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.दरम्यान, आरोपी हा उत्तर प्रदेश येथील आहे. त्याची पार्श्वभूमी शहर पोलीस तपासत आहेत. गुरुवारी त्यास न्यायालयात हजर केले असता सोमवार १५ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. मुलीचे वैद्यकीय अहवाल अजून प्राप्त झाले नसल्याची माहिती तपासाधिकारी फौजदार श्रीराम शिंदे यांनी दिली.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrirampurश्रीरामपूर