शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

स्टेट बँकेचे एटीएम मशीन फोडले; २७ लाखाची रक्कम चोरीस 

By सुदाम देशमुख | Updated: April 7, 2023 15:57 IST

लोणीव्यंकनाथचे हे एटीएम मशीन फोडण्याची ही चौथी वेळ आहे.

सुदाम देशमुख, अहमदनगर : श्रीगोंदा तालुक्यातील लोणीव्यंकनाथ येथील स्टेट बँकेचे एटीएम मशीन गॅस कटरने फोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे २७ लाखाची रोकड लंपास केली आहे. ही घटना गुरुवारी रात्री  घडली असून शुक्रवारी उघडकीस आली. लोणीव्यंकनाथचे हे एटीएम मशीन फोडण्याची ही चौथी वेळ आहे. 

घटनास्थळास पोलिस उपनिरीक्षक अमित माळी पोलिस काॅस्टेबल व्ही. एम. बडे यांनी भेट दिली. गुरुवारी रात्री दोन बुरखाधारी चोरटे आले. त्यांनी सुरुवातीला वीज कनेक्शन कट केले. यामध्ये शेजारील शिवशंभो कापड दुकानाचेही वीज कनेक्शन कट झाले. सीसीटीव्ही कॅमेरा हाताने फिरवला आणि कॅश ठेवण्याचे लाॅकर गॅस कटरच्या सहाय्याने कापले आणि सुमारे २७ लाखाची रक्कम घेऊन फरार झाले. सकाळी नऊ वाजता दुकान उघडण्यासाठी सुहास काकडे आले. लाईट लागेना म्हणून मीटर पाहिले असताना त्यांच्या हा प्रकार लक्षात आला. त्यांनी पोलिस पाटील मनेश जगताप यांना खबर दिली दिली. 

गुरुवारी दुपारी या एटीएम मशीन मध्ये ३२ लाख टाकले होते. सुमारे पाच लाखाची रक्कम ग्राहकांनी काढली असावी, त्यामुळे २७ लाखाची रक्कम चोरीस गेली असावी असा अंदाज आहे. एटीएम मशीनची कॅश समरी आल्यानंतर नेमकी रक्कम चोरीस गेली या उलगडा होईल. एटीएम मशीन फोडण्याची चौथी वेळ 

स्टेट बँकेचे एटीएम मशीन नगर-दौंड राष्ट्रीय महामार्गावर आहे. आता पर्यत चारवेळा हे मशीन फोडण्यात आले आहे. मागील वेळी तर मशीन उचलून चालविले होते. पोलिस गाडीचे सायरन वाजले चोरटे मशीन सोडून पळाले.  हे चोरटे राजस्थानमधील होते. हे पुणे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले होते.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीatmएटीएम