शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
3
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
4
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
5
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
6
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
7
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
8
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
9
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
10
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
11
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
12
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
13
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
14
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
15
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
16
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
17
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
18
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
19
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
20
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!

कोपरगावात आशुतोष काळे यांचा शक्ती प्रदर्शनात उमेदवारी अर्ज दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2019 16:15 IST

कोपरगाव विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉँग्रेसचे उमेदवार आशुतोष काळे यांनी शुक्रवारी दुपारी शक्ती प्रदर्शनात उमेदवारी अर्ज दाखल केला. 

कोपरगाव : कोपरगाव विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉँग्रेसचे उमेदवार आशुतोष काळे यांनी शुक्रवारी दुपारी शक्ती प्रदर्शनात उमेदवारी अर्ज दाखल केला. कोपरगाव शहरातील अण्णाभाऊ साठे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला आशुतोष काळे यांनी शुक्रवारी दुपारी अभिवादन केले. यानंतर शहरातून हजारो कार्यकर्त्यांसह वाजतागाजत, जोरदार शक्ती प्रदर्शन करीत रॅली काढली होती. कोपरगाव तहसील कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी राहुल मुंडके यांच्याकडे  काळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी माजी आमदार अशोक काळे, चैताली काळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष माधव खिलारी, शहराध्यक्ष सुनील गंगुले, पद्माकांत कुंदळे, संभाजी काळे, काँग्रेसचे अशोक खांबेकर, पुष्पाताई काळे, दीपक साळुंके, विजय आढाव, कारभारी आगवन, कॉँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील साळुंके, तालुकाध्यक्ष नितीन शिंदे, तुषार पोटे, आरपीआय कवाडे गटाचे तालुकाध्यक्ष वसंत ननवरे, हरीभाऊ जगताप, नगरसेवक महेमूद सय्यद यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

टॅग्स :PoliticsराजकारणMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019