शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

अकोलेत आणखी एक कोरोना पॉझिटिव्ह आढळला; तालुक्यातील बाधितांची संख्या तीनवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2020 11:02 IST

अकोले तालुक्यातील समशेरपूर येथील ३९ वर्षीय इसम कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे. तालुक्यातील बाधितांची संख्या आता तीन झाली आहे.

अकोले : तालुक्यातील समशेरपूर येथील ३९ वर्षीय इसम कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे. तालुक्यातील बाधितांची संख्या आता तीन झाली आहे.

यापूूर्वी लिंगदेव, ढोकरी आणि मंगळवारी समशेरपूर गावात कोरोना बाधित सरकारी तपासणीत निष्पन्न झाले आहे. समशेरपूर येथील सदर इसम १९ मे रोजी मुलुंड मुबंई येथून आला  होता. त्यास विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. २४ तारखेला त्याला त्रास होवू लागल्याने नाशिक येथे तपासणी व उपचारासाठी पाठविण्यात आले. मंगळवारी सायंकाळी त्याचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याचे तहसीलदार मुकेश कांबळे यांनी सांगितले. समशेरपूर भागातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.

सदर व्यक्तीचे पाच सहा जणांचे कुटुंब गावाला आले आहे. ते सरकारी परवानगी न घेता आले होते. त्यांना होमक्वॉरंटाईन करण्यात आले आहे, असे आरोग्यविभागाकडून सांगण्यात आले. मुंबईहुन गावाकडे परतलेल्या चाकरमान्यांनी आरोग्यविभागाच्या डोकेदुखी वाढली आहे. समशेरपूर गाव प्रतिबंधक क्षेत्र करण्याची प्रशासनाची तयारी सुरु झाली आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरcorona virusकोरोना वायरस बातम्याAkoleअकोले