शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

अण्णा हजारेंची घेतली आठवलेंनी भेट; अत्याचाराचे गुन्हे जलदगती न्यायालयात चालले पाहिेजेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2020 12:27 IST

स्त्रियांवरील अत्याचाराचे गुन्हे जलदगती न्यायालयात चालविले पाहिजेत. स्त्रियांवरील अत्याचार रोखण्यासाठी निर्भया हत्याकांडातील दोषींना फाशी देण्यासाठी हजारे यांनी सुरू केलेल्या मौनव्रताला आमचा पाठिंबा असल्याचे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले.

पारनेर : महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी फाशीच्या शिक्षेचा कायदा संसदेने संमत केला आहे. तरीही असे अत्याचार होतात. देशात गंभीर गुन्हे घडत आहेत. स्त्रियांवरील अत्याचाराचे गुन्हे जलदगती न्यायालयात चालविले पाहिजेत. स्त्रियांवरील अत्याचार रोखण्यासाठी निर्भया हत्याकांडातील दोषींना फाशी देण्यासाठी हजारे यांनी सुरू केलेल्या मौनव्रताला आमचा पाठिंबा असल्याचे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले.केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी गुुरुवारी रात्री राळेगणसिद्धी (ता. पारनेर) येथे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेतली. दिल्लीतील निर्भया हत्याकांडातील गुन्हेगारांना फाशीची शिक्षा व्हावी व इतर मागण्यांसाठी हजारे यांचे मौन आंदोलन सुरू आहे. येथे मंत्री आठवले यांनी अण्णांशी लिखित संवाद साधला. १ फेब्रुवारी रोजी निर्भया हत्याकांडातील सर्व दोषींना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार फाशी दिली जाईल. त्यानंतर हजारे मौनव्रत सोडतील,  असा विश्वास आठवले यांनी व्यक्त केला. यावेळी रिपाइंचे राष्ट्रीय उपाध्यक्ष काकासाहेब खंबाळकर, श्रीकांत भालेराव, सुनील साळवे, हेमंत रणपिसे, प्रवीण मोरे, तहसीलदार ज्योती देवरे, अमित जाधव आदी उपस्थित होते. 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरanna hazareअण्णा हजारेRamdas Athawaleरामदास आठवलेParnerपारनेर