शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
2
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
3
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
4
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
5
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
6
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
7
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?
8
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
9
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
10
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
11
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
12
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
13
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
14
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
15
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
16
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
17
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
18
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
19
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
20
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा

अहमदनगरची स्वरकन्या अंजली गायकवाड ‘सारेगमप’ची ‘लिटल चॅम्प’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 01:55 IST

‘सारेगमप लिटल चॅम्प’चे विजेतेपद अहमदनगरची स्वरकन्या अंजली अंगद गायकवाड हिने पटकावले. अंजली आणि पश्चिम बंगालमधील श्रेयन भट्ट्याचार्य यांना प्रथम क्रमांकाचे बक्षीस विभागून देण्यात आले.

अहमदनगर : ‘सारेगमप लिटल चॅम्प’चे विजेतेपद अहमदनगरची स्वरकन्या अंजली अंगद गायकवाड हिने पटकावले. अंजली आणि पश्चिम बंगालमधील श्रेयन भट्ट्याचार्य यांना प्रथम क्रमांकाचे बक्षीस विभागून देण्यात आले. जयपूरमध्ये ‘सारेगमप लिटल चॅम्प २०१७’च्या सिझनचा ग्रँड फिनाले झाला. सोमवारी अंजली, तिची बहीण नंदिनी, आई-वडील व गुरू मनीषा व अंगद गायकवाड यांची नगरमध्ये सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.स्पर्धेचे परीक्षक ख्यातनाम गायक जावेद अली यांनी अंजलीचे कौतुक केले. अंतिम फेरीत सहा स्पर्धक होते. १७० देशांतून त्यांना मतदान करण्यात आले. अंजलीला सर्वाधिक मते मिळाली. यापूर्वी अंजली-नंदिनी जोडीने ‘महाराष्ट्राचा संगीत सम्राट’ स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले होते. अंजलीचे फटाक्यांच्या आतषबाजीत स्वागत करण्यात आले. तिच्यावर फुलांचा वर्षाव झाला. अंजली ही सावेडी येथील आनंद विद्यालयात सातवीत तर तिची बहीण नंदिनी नववीत शिकत आहे.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र