शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अनिल राठोड यांचा रक्तदाब वाढला : जामीन अर्जावर आज सुनावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 12:36 IST

महापालिकेच्या अभियंत्यावर बूट फेकल्याप्रकरणी न्यायालयाने माजी आमदार अनिल राठोड यांचा जामीन फेटाळत त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली़

अहमदनगर : महापालिकेच्या अभियंत्यावर बूट फेकल्याप्रकरणी न्यायालयाने माजी आमदार अनिल राठोड यांचा जामीन फेटाळत त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली़ तेथे मात्र राठोड यांचा रक्तदाब आणि शुगर वाढल्याने त्यांना गुरुवारी रात्रीच जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले़ दरम्यान राठोड यांच्यावतीने जिल्हा न्यायालयात जामिनासाठी अर्ज करण्यात आला असून, त्यावर शनिवारी सुनावणी आहे़बोल्हेगाव फाटा येथील रस्त्याचे काम रखडल्याने शिवसेना नगरसेवकांनी मे महिन्यात मनपा आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांच्या दालनात आंदोलन केले होते. यावेळी अनिल राठोड हेही उपस्थित होते. आंदोलनादरम्यान शिवसेनेचा कार्यकर्ता मदन आढाव याने शहर अभियंता विलास सोनटक्के यांच्या दिशेने बूट भिरकावला होता. याप्रकरणी अभियंता सोनटक्के यांनी तोफखाना पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून राठोड यांच्यासह शिवसेना नगरसेवक, कार्यकर्ते अशा १५ ते २० जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यानच्या काळात राठोड यांच्या वतीने अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज करण्यात आला होता, मात्र न्यायालयाने हा अर्ज फेटाळला.दरम्यान, गुरूवारी राठोड स्वत:हून तोफखाना पोलीस ठाण्यात हजर झाले. पोलिसांनी त्यांना न्यायालयात मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर हजर केले. पोलिसांनी सखोल चौकशीसाठी राठोड यांना पोलीस कोठडीची मागणी केली. न्यायालयाने राठोड यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर राठोड यांच्या वतीने लगेच जामिनासाठी अर्ज करण्यात आला. त्यास सरकारी वकील पी. ए. कुलकर्णी यांनी आक्षेप घेत या गुन्ह्याचा तपास होणे बाकी असल्याचे सांगितले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने अर्ज फेटाळला. त्यामुळे राठोड यांची रवानगी उपकारागृहात (सबजेल)मध्ये करण्यात आली.प्रकृती अस्वास्थ्यामुळे राठोड यांना गुरुवारी रात्री जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत़ दरम्यान राठोड यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर शुक्रवारी दिवसभर तेथे कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती़

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar collector officeअहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय