शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

आनंदऋषीजी महाराज स्मृतिदिनाचे कार्यक्रम स्थगित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2020 12:24 IST

कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार जिल्हा प्रशासनानेही गर्दीचे कार्यक्रम टाळण्याचे आवाहन केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत जैन सोशल फेडरेशनने राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषीजी महाराज यांच्या पुण्यस्मृतीनिमित्त २८ मार्चपर्यंत होणारे कार्यक्रम स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. 

अहमदनगर : कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार जिल्हा प्रशासनानेही गर्दीचे कार्यक्रम टाळण्याचे आवाहन केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत जैन सोशल फेडरेशनने राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषीजी महाराज यांच्या पुण्यस्मृतीनिमित्त २८ मार्चपर्यंत होणारे कार्यक्रम स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन सर्वांच्याच आरोग्याची काळजी घेण्यासाठी साधू-साध्वीजींच्या सूचनेनुसार हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती जैन श्रावक संघाचे अध्यक्ष हस्तीमल मुनोत यांनी दिली. जैन सोशल फेडरेशनतर्फे आचार्यश्रींच्या पुण्यस्मृतीनिमित्त आनंदधाम येथे भगवान महावीर व्याख्यानमाला, समूह भक्तीगीत स्पर्धा, २८ मार्चरोजीचा शांतीमार्च, भक्तीसंध्या हे सर्व कार्यक्रम स्थगित करण्यात आले आहेत. या कार्यक्रमांसाठी दरवर्षी देशभरातून भाविक अहमदनगर शहरात येतात. त्यामुळे मोठी गर्दी होते. या काळात बाहेरगावहून आनंदधाम येथे येणाºया पदयात्राही रद्द करण्यात आल्या आहेत. आचार्यश्रींच्या पुण्यस्मृतीनिमित्त आनंदधाम येथे दररोज सकाळी होणारे प्रवचन, नवकार महामंत्र जाप सप्ताह तसेच २१ मार्च रोजी होणारा आयंबिल दिन हे कार्यक्रम नियोजित वेळेत होणार आहेत.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरJain Templeजैन मंदीर