शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर प्रहार; "राज ठाकरेंना त्रास देऊन उद्धव यांनी त्यांना..." 
2
रशियातून समुद्रमार्गे इंद्राची तलवार येतेय; शेवटची परदेशी युद्धनौका, आयएनएस तमाल आज नौदलाच्या ताफ्यात येणार
3
धोनीचा 'कॅप्टन कूल' नावाच्या ट्रेडमार्कचा अर्ज कार्यालयाने स्वीकारला, पण अजूनही आहे एक अडथळा
4
१००० रुपयांच्या वर लिस्टिंग; नंतर अपर सर्किट; Raymond समूहाच्या शेअरची जोरदार एन्ट्री
5
...अन्यथा अहमदाबादसारखा अपघात दिल्लीत घडला असता, उड्डाण करताच ९०० फूट खाली आलं एअर इंडियाचं विमान
6
व्यापार करारापूर्वीच भारताचा अमेरिकेला धोबीपछाड! ४ वर्षात पहिल्यांदाच असं घडलं, ट्रम्प पाहतच राहिले
7
प्रेमप्रकरणातून मुलीनं संपवलं जीवन, बदला घेण्यासाठी संतप्त पित्याचं भयंकर कृत्य, तरुणावर केला ॲसिड हल्ला
8
Crime: महिला शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबत सेक्स; पुढं असं घडलं की... अख्खं आयुष्य झालं खराब!
9
मुलींच्या टोमण्यांना कंटाळलेल्या निवृत्त सैनिकाने तब्बल ४ कोटींची संपत्ती केली मंदिराला दान
10
आजचा दिवस SBI साठी एकदम खास, माहितीये कशी झालेली सरकारी बँकेची सुरुवात?
11
वापरा अन् फेका...! IPL मधील क्रिकेटरवर गर्लफ्रेंडचा खळबळजनक आरोप; लैंगिक शोषण केल्याचा दावा
12
'मुलाचा मृतदेह शोधून काढा अन्यथा आम्हीही नीरा नदीत उड्या मारू'; वारकऱ्यांचा प्रशासनाला इशारा
13
"जाडी वाटले तर सहन करा...", शेफाली जरीवालाच्या मृत्यूनंतर राखी सावंतने घेतला धसका, म्हणाली - "सौंदर्यासाठी..."
14
Video - तामिळनाडूच्या शिवकाशी येथील फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट, ५ जणांचा मृत्यू
15
मान्सून लवकर आला, पण 'या' उद्योगांना रडवले! तुमच्या नोकरीवरही संकट?
16
ट्रम्प यांच्या पक्षातील नेत्याची भारताला धमकी; "जर रशियाची मदत केली तर अमेरिका भारतावर..."
17
३० लाख कर भरणाऱ्या आयटी अभियंत्याची नोकरी गेली अन्... पोस्टने सोशल मीडियावर खळबळ
18
बीएसएफमध्ये असलेल्या जवानाच्या पत्नीवर दिरांनी केला बलात्कार, व्हिडीओ काढून...
19
"१७ जूनची ती भेट शेवटची ठरेल असं वाटलं नाही..."; माजी आमदाराचं निधन, अजित पवार भावूक
20
तरुणीने मंदिरात जाऊन लग्न केले, नवरदेवापासून अशी गोष्ट लपविली की लग्न १८ तासच टिकले...

आंबी खालसा ते  कोठे खुर्द रस्त्यावर दरड कोसळली  मोठे-मोठे दगड रस्त्यावर ; सुदैवाने जीवितहानी नाही 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 11:44 IST

घारगाव : गेल्या काही दिवसांपासून पठारभागात  कमी-जास्त प्रमाणात होत असलेल्या पावसाने संगमनेर तालुक्यातील कोठे बुद्रुकच्या भानुशी मळा येथे आंबी खालसा ते कोठे खुर्द रस्त्यावर रविवारी पहाटेच्या वेळी दरड कोसळली.

घारगाव : गेल्या काही दिवसांपासून पठारभागात  कमी-जास्त प्रमाणात होत असलेल्या पावसाने संगमनेर तालुक्यातील कोठे बुद्रुकच्या भानुशी मळा येथे आंबी खालसा ते कोठे खुर्द रस्त्यावर रविवारी पहाटेच्या वेळी दरड कोसळली.

 

यात मोठे मोठे दगड रस्त्यावर आले असून वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे. याबाबत कॉंग्रेसचे गटनेते व जिल्हा परिषद सदस्य यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला कळविले असल्याचे सांगितले.         पठारभागात अधूनमधून कमी-जास्त प्रमाणात पाऊस होत आहे. संगमनेर तालुक्यातील आंबी खालसा ते कोठे खुर्द रस्त्यालगत डोंगररांगा आहेत. रविवारी पहाटेच्या सुमारास येथील भानुशीमळा परिसरातील रस्त्यालगतच्या डोंगराचे दगड सुटे झाल्याने घरंगळत येऊन रस्त्यावर पडले. दगड मोठे असल्याने रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद झाला. सुदैवाने कोणतेही वाहन तेथून जात नव्हते. या रस्त्यालगतच्या खालच्या बाजूला लोकवस्ती आहे. हे दगड रस्त्यावरच अडकल्याने ते लोकवस्तीकडे सरकले नाही. यामुळे मोठी जीवितहानी टळली.       याबाबतची माहिती कॉंग्रेसचे गटनेते व जिल्हा परिषद सदस्य यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिली असून सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता कडाळे यांनी घटनास्थळी टीम पाठवणार असल्याचे सांगितले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRainपाऊस