शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

संगमनेर शहरात २६ मे पर्यंत सर्व दुकाने बंद राहणार;  व्यापारी संघटनांचा प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2020 11:35 IST

हॉटस्पॉट कालावधी संपल्यानंतर देखील पुढील आठवडाभर शहरातील सर्वच दुकाने बंद ठेवावीत, अशी मागणी मुस्लिम समाजाच्यावतीने करण्यात आली होती. या भूमिकेस व्यापारी संघटनांनी देखील सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे शहरात २४ ते २६ मे पर्यंत सर्व दुकाने, आस्थापन बंद राहतील, अशी माहिती उपविभागीय अधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे यांनी दिली. 

 संगमनेर : हॉटस्पॉट कालावधी संपल्यानंतर देखील पुढील आठवडाभर शहरातील सर्वच दुकाने बंद ठेवावीत, अशी मागणी मुस्लिम समाजाच्यावतीने करण्यात आली होती. या भूमिकेस व्यापारी संघटनांनी देखील सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे शहरात २४ ते २६ मे पर्यंत सर्व दुकाने, आस्थापन बंद राहतील, अशी माहिती उपविभागीय अधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे यांनी दिली. डॉ. मंगरूळे म्हणाले, शहर तसेच तालुक्यातील धांदरफळ बुद्रूक व कुरण येथे २३ मे पर्यंत येथे हॉटस्पॉट जाहीर करण्यात आला आहे. हा कालावधी संपल्यानंतर नागरिक मोठ्या प्रमाणावर घराबाहेर पडून गर्दी करतील. त्यामुळे फिजीकल डिस्टन्सिगचे पालन होवू शकणार नाही. रमजान ईदनिमित्त शहरातील दुकाने उघडली तर दोन महिने घरात असलेले सर्वच समाजाचे लोक बाहेर पडून गर्दी करतील. यंदा मुस्लिम बांधव साधेपणाने घरातच रमजान ईद साजरी करणार आहेत. या पार्श्वभूमीवर हॉटस्पॉट संपल्यानंतर पुढील आठवडाभर सर्वच दुकाने बंद ठेवावेत, अशी मागणी मुस्लिम समाजाच्या वतीने करण्यात आली होती. या भूमिकेस व्यापारी संघटनांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने शहरात २६ मे पर्यंत सर्व दुकाने, आस्थापन बंद राहतील. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मुस्लिम समाजाने घेतलेल्या समजदारी व सामंजस्याच्या भूमिकेचे प्रशासनाने स्वागत केले आहे, असेही डॉ. मंगरूळे म्हणाले. 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरcorona virusकोरोना वायरस बातम्याSangamnerसंगमनेर