शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

अत्याचाराच्या निषेधार्थ नगर जिल्हाधिकारी कार्यालयावर सर्वधर्मिय मूक मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2018 15:45 IST

अहमदनगर शहरातील तोफखाना परिसरातील अकरा वर्षांच्या मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ सोमवारी सर्वधर्मिय समाजाने विराट मोर्चा काढून आरोपीला फाशीची मागणी केली. मोर्चात हजारोंच्या संख्येने महिलांसह नागरिक सहभागी झाले होते.

अहमदनगर : शहरातील तोफखाना परिसरातील अकरा वर्षांच्या मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ सोमवारी सर्वधर्मिय समाजाने विराट मोर्चा काढून आरोपीला फाशीची मागणी केली. मोर्चात हजारोंच्या संख्येने महिलांसह नागरिक सहभागी झाले होते.तोफखाना परिसरातील एका अल्पवयीन मुलीवर त्याच भागातील विवाहीत २४ वर्षीय आरोपीने अत्याचार केल्याची घटना दोन दिवसांपूर्वी उघडकीस आली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली. सोमवारी या घटनेच्या निषेधार्थ गांधी मैदान येथून मोर्चाला प्रारंभ झाला. दुपारी दीडच्या सुमारास मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी, आरोपीला मदत करणाऱ्यांनाही सहआरोपी करावे, या गुन्ह्याचा तपास सीआयडीकडे द्यावा, कोणत्याही वकिलाने आरोपीचे वकीलपत्र घेऊ नये, या खटल्यात सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी, हा खटला जलदगती न्यायालयात चालवावा, पीडित मुलीच्या कुटुंबियांना तातडीने २५ लाखांची आर्थिक मदत द्यावी, पीडितेला वैद्यकीय, तसेच पुढील सर्व शैक्षणिक मदत मिळावी व तिला सरकारी नोकरीची ग्वाही सरकारने द्यावी, निर्भया कन्या योजना त्वरित लागू करावी, पीडितेच्या कुटुंबाला पोलीस संरक्षण मिळावे, आदी मागण्या मोर्चावेळी करण्यात आल्या. यावेळी मोर्चातील तीन मुलींनी जिल्हाधिका-यांना निवेदन दिले.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar collector officeअहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय