शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

अजित पवारांनी मागितली अण्णांची माफी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2019 13:27 IST

‘अण्णा हजारे हे संघाचे एजंट आहेत’ असे वक्तव्य राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केले होते. अजित पवार यांनी आज नगरमध्ये या वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त करत अण्णांची माफी मागितली.

अहमदनगर : ‘अण्णा हजारे हे संघाचे एजंट आहेत’ असे वक्तव्य राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केले होते. अजित पवार यांनी आज नगरमध्ये या वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त करत अण्णांची माफी मागितली. अण्णांच्या आंदोलनाला पक्षाचा पाठिंबा असल्याचे ते म्हणाले.परिवर्तन यात्रेसाठी पवार आज नगरमध्ये आले होते, त्यावेळी पत्रकारांनी त्यांचे मलिक यांच्या वक्तव्याकडे लक्ष वेधले असता, पवार यांनी दिलगिरी व्यक्त केली. अण्णा हजारे यांनी आमच्या सत्ताकाळातही आंदोलने केली. त्यावेळी आम्ही वेळोवेळी आंदोलनाची दखल घेतली. त्यामुळे आंदोलन ताणले नाही. परंतु हे सरकार अजूनही अण्णांच्या आंदोलनाकडे फिरकले नाही. भाजपचे मंत्री महाजन यांना आंदोलनस्थळी येण्यास अण्णांनी नकार दिला. त्यामुळे आता थेट मुख्यमंत्रीच अण्णांना भेटायला येणार असल्याची माहिती आपल्या कानावर आली असल्याचेही पवार म्हणाले. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरAjit Pawarअजित पवार