शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अहमदनगर मनपाच्या स्थायी समिती सभापतीपदी भाजपचे वाकळे बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 11:58 IST

महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतीपदी भाजपचे नगरसेवक बाबासाहेब वाकळे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची निवड बिनविरोध झाली.

ठळक मुद्देवाकळे दुस-यांदा सभापती पद सोडून प्रायश्चित्त घेण्यापेक्षा पदाच्या माध्यमातून चांगली विकास कामे केली तर ते उत्तम ठरेल, असे वाकळे म्हणाले.

अहमदनगर : महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतीपदी भाजपचे नगरसेवक बाबासाहेब वाकळे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची निवड बिनविरोध झाली. आज सकाळी निवडणूक सभेत पीठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी हे सभापतीपदी वाकळे यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली. भाजपसह शिवसेना आणि मनसे सदस्यांच्या पाठिंब्याने वाकळे सभापती झाले आहेत.

महापालिका स्थायी समितीच्या सभापतीपदासाठी अर्ज दाखल करण्याचा गुरुवारी शेवटचा दिवस होता. वाकळे यांनी बुधवारीच अर्ज दाखल केला होता. गुरुवारी अन्य कोणीही अर्ज दाखल न केल्याने वाकळे यांची निवड बिनविरोध झाल्याचे स्पष्ट झाल्याचे स्पष्ट होते. मात्र अधिकृत घोषणा आज करण्यात आली. वाकळे यांच्या अर्जासाठी भाजपचे गटनेते दत्ता कावरे यांची सही असल्याने बंडखोर गटाकडून सत्ताधाऱ्यांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न अयशस्वी झाला. स्थायी समितीवर वाकळे यांची नियुक्ती ही शिवसेनेच्या कोट्यातून झाली. यावेळी स्थायी समितीच्या १६ सदस्यापैकी १२ सदस्य हजर होते. तर राष्ट्रवादीचे बंडखोर बाळासाहेब बोराटे, ख्वाजाबा कुरेशी, समद खान तसेच कॉग्रेसचे मुदस्सर शेख गैरहजर होते. याशिवाय शहर भाजपच्या वतीने या निवडीवर बहिष्कार टाकण्यात आला होता, त्यामुळे भाजपाचा एकही पदाधिकारी निवडणुकीकडे फिरकला नाही.वाकळे दुस-यांदा सभापतीभाजपचे नगरसेवक बाबासाहेब वाकळे यापूर्वी आॅगस्ट २०१२ ते डिसेंबर २०१३ या कालावधीत स्थायी समितीचे सभापती होते. तत्कालीन महापौर शीला शिंदे यांच्या सत्ताकाळात ते सभापती होते. ते आता दुस-यांदा सभापती झाले आहेत. २०११-१२ मध्ये ते सभागृह नेते होते. मी कोणत्याच गटाचा नव्हे तर भाजपचा नगरसेवक आहे. पक्षातील सर्व श्रेष्ठी समान आहेत. पद सोडून प्रायश्चित्त घेण्यापेक्षा पदाच्या माध्यमातून चांगली विकास कामे केली तर ते उत्तम ठरेल, असे वाकळे म्हणाले.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरMuncipal Corporationनगर पालिका