शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

भरदिवसा चिमुरडीला पळवण्याचा प्रयत्न; तरुणांकडून भामट्यांची धुलाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2019 17:08 IST

गाडीतून पळण्याच्या प्रयत्नात असताना भामट्यांना पकडलं

अहमदनगर : दोन माहिन्याच्या चिमुरडीला पळवून नेणाऱ्या दोन तरुण व महिलांना नगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. चिमुरडीला पळवणाऱ्या भामट्यांना परिसरातील तरुणांनी चांगलाच चोप दिला. ही घटना केडगाव रेल्वे स्टेशन परिसरात आज दुपारी एक वाजता घडली.परभणीतले सतीष रमेश केरापली हे रोजंदारीच्या निमित्ताने नगर येथे येत असताना कोपरगाव येथील रेल्वे स्थानकावर दोन भामटे व एक महिला त्यांना भेटली. तुम्हाला एक हजार रुपयांप्रमाणे काम देतो. नगरमध्ये जाऊ, असे त्यांना  सांगितले. रोजगाराच्या अपेक्षेने केरापली दाम्पत्य त्यांच्यासोबत नगरला आले. नगरमध्ये रेल्वे स्थानकावर आल्यानंतर हे जोडपे गप्पांच्या नादात असताना या तरूणांनी दोन महिन्याच्या चिमुरडीला उचलून चार चाकी वाहनातून घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. या जोडप्याने आरडाओरड केल्यामुळे गाडीतून पळण्याचा प्रयत्न केला. केरापली दाम्पत्याने आरडाओरड केल्याने परिसरातील तरुणांनी मुलगी पळवणाऱ्या दोघांना व एक महिलेला ताब्यात घेतले. त्यानंतर तरुणांनी त्यांची चांगलीच धुलाई केली. याची माहिती मिळाल्यानंतर केडगाव पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली व मुलांना उचलून नेणाऱ्या तरुणांना ताब्यात घेतले. परिसरातील सजग नागरिक आणि सतर्क पोलिसांमुळे मुलांच्या आई-वडिलांचाही जीव भांड्यात पडला. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

टॅग्स :Arrestअटक