शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

अहमदनगर- औरंगाबाद हायवेवर तीन वाहनांचा विचित्र अपघात, जिवितहानी टळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2018 10:56 IST

अहमदनगर - औरंगाबाद महामार्गावर घोडेगावजवळ तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला. लोखंडी अँगल घेऊन जाणारा ट्रेलर दुभाजकावर चढल्याने रस्त्यावरच पलटी झाला. या ट्रेलरने आराम बसला धडक दिली. त्याच आराम बसला कार धडकली. सुदैवाने यामध्ये जिवितहानी झाली नाही. हा अपघात आज पहाटे झाला.

नेवासा : अहमदनगर - औरंगाबाद महामार्गावर घोडेगावजवळ तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला. लोखंडी अँगल घेऊन जाणारा ट्रेलर दुभाजकावर चढल्याने रस्त्यावरच पलटी झाला. या ट्रेलरने आराम बसला धडक दिली. त्याच आराम बसला कार धडकली. सुदैवाने यामध्ये जिवितहानी झाली नाही. हा अपघात आज पहाटे झाला.औरंगाबादकडून नगरकडे लोखंडी अँगल घेऊन ट्रेलर निघाला होता. पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास चालकाला डुलकी लागल्याने तो दुभाजकावर चढला. नगरकडून जालन्याकडे जाणा-या आराम बसला ट्रेलर धडकला. आराम बसच्या चालकाने प्रसंगावधान राखत बसवर नियंत्रण मिळविल्याने जीवित हानी टळली. याच आराम बसला नगरवरून औरंगाबादकडे जाणारी कार धडकली. तीन वाहनांच्या या विचित्र अपघातात ट्रेलर पलटी झाला. वाहनांचे नुकसान झाल असले तरी सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही.सोनई पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी किरण गायकवाड अपघात स्थळी दाखल झाले. अपघातामुळे दोन्ही बाजूला जवळपास १ किलोमीटर अंतरावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. ट्रेलर बाजूला काढण्यात आल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली .

टॅग्स :AhmednagarअहमदनगरNevasaनेवासा