शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

अहमदनगर जिल्ह्याचे मतदान दीड टक्क्यांनी घटले; सात तालुक्यांत घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2019 12:17 IST

अहमदनगर : विधानसभा निवडणुकीसाठी अंतिम ६९.४३ टक्के मतदानाची नोंद झाली असून, हे मतदान गतवेळपेक्षा सुमारे दीड टक्क्यांनी घटले आहे. शिर्डी, कोपरगाव, श्रीरामपूर, शेवगाव, राहुरी, अहमदनगर, श्रीगोंदा या सात मतदारसंघात मतदान २ ते ६ टक्क्यांनी घटले आहे. तर अकोले, संगमनेर, नेवासा, पारनेर व कर्जत-जामखेड या पाच मतदारसंघात मतदान २ ते ८ अहमदनगर जिल्ह्याचे मतदान दीड टक्क्यांनी घटले; सात तालुक्यांत घट वाढले आहे.

अहमदनगर : विधानसभा निवडणुकीसाठी अंतिम ६९.४३ टक्के मतदानाची नोंद झाली असून, हे मतदान गतवेळपेक्षा सुमारे दीड टक्क्यांनी घटले आहे. शिर्डी, कोपरगाव, श्रीरामपूर, शेवगाव, राहुरी, अहमदनगर, श्रीगोंदा या सात मतदारसंघात मतदान २ ते ६ टक्क्यांनी घटले आहे. तर अकोले, संगमनेर, नेवासा, पारनेर व कर्जत-जामखेड या पाच मतदारसंघात मतदान २ ते ८ अहमदनगर जिल्ह्याचे मतदान दीड टक्क्यांनी घटले; सात तालुक्यांत घट वाढले आहे.सोमवारी जिल्ह्यात १२ मतदारसंघासाठी मतदान झाले. सकाळी मतदानाचा वेग कमी होता. दुपारच्या वेळेत तो वाढला. सायंकाळी ब-याच ठिकाणी पावसाला सुरूवात झाल्याने मतदानात काहीशी घट झाली. अन्यथा गतवेळपेक्षा मतदान वाढले असते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. जिल्ह्यात एकूण ३४ लाख ७३ हजार ७४३ मतदारसंख्या आहे. त्यातील २४ लाख ११ हजार ६८१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यात १३ लाख २ हजार ३५४ पुरूष, तर ११ लाख ९ हजार २६८ स्त्री मतदारांचा समावेश आहे. जिल्हा प्रशासनाकडून रात्री उशिरापर्यंत मतदानाची आकडेवारी जुळवण्याचे काम सुरू होते. गतवेळपेक्षा सात मतदारसंघात वाढलेले मतदान कोणाला फायदेशीर ठरतेकिंवा पाच मतदारसंघातील घटलेले मतदान कोणाला मारक ठरते, याचा निर्णय २४ आॅक्टोबरला होणार आहे. दिग्गजांचे राजकीय भवितव्य यंत्र बंद झाले असून गुरूवारी त्यांचा फैसला होणार आहे. 

टॅग्स :VotingमतदानMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019