शहरं
Join us  
Trending Stories
1
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
2
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
3
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
4
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
5
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
6
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
7
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
8
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
9
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
10
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
11
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
12
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
13
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
14
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
15
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
16
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
17
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
18
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
19
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
20
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया

अहमदनगर शहरात तणाव, पोलीस बंदोबस्तात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 14:25 IST

पोलीस अधीक्षक कार्यालय तोडफोडप्रकरणातील नगरसेवक कैलास गिरवले यांचा सोमवारी रात्री पुण्यात मृत्यू झाला. गिरवले यांचा मृत्यू ह्रदयविकाराच्या झटक्याने झाल्याचा अहवाल ससून हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी दिला आहे.

ठळक मुद्देह्रदयविकाराच्या झटक्यानं गिरवले मृत्यू झाल्याचा डॉक्टरांचा अहवाल मृत्यूस कारणीभूत पोलीसांवर कारवाई करण्याची नातेवाईकांची मागणी

अहमदनगर : पोलीस अधीक्षक कार्यालय तोडफोडप्रकरणातील नगरसेवक कैलास गिरवले यांचा सोमवारी रात्री पुण्यात मृत्यू झाला. गिरवले यांचा मृत्यू ह्रदयविकाराच्या झटक्याने झाल्याचा अहवाल ससून हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी दिला आहे.

दरम्यान गिरवले यांच्या मृत्यूनंतर शहरातील परिस्थिती तणावपूर्ण बनली आहे. पोलीस मारहाणीत गिरवले यांचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला असून गुन्हे दाखल होईपर्यत अंत्यसंस्कार न करण्याची भुमिका घेतली आहे. मृत्यूस जबाबदार असणा-या पोलीसांवर कारवाई करण्याची मागणीही नातेवाईकांनी केली आहे. पुण्याहून मृतदेह घेऊन निघालेली अ‍ॅम्बुलन्स सुप्यानजीक उभी करण्यात आली असून गुन्हा दाखल झाल्यानंतरच मृतदेह नगरला आणण्यात येणार असल्याचे नातेवाईकांनी सांगितले. या पार्श्वभुमिवर नगर शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. याप्रकरणी गिरवले यांचे नातेवाईक कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी ठाण मांडून बसले आहेत. दरम्यान ससून हॉस्पिटलच्या अहवालात ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचा अहवाल दिला आहे.केडगाव दुहेरी हत्याकांडाप्रकरणी आमदार संग्राम जगताप यांना पोलीस अधीक्षक कार्यालयात चौकशीसाठी बोलाविण्यात आले होते. त्यानंतर कार्यकर्त्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयाची तोडफोड केली होती.त्यानंतर पोलीस अधीक्षक तोडफोडप्ररणी पोलीसांनी अडीचशे ते तीनशे कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले होते. याप्रकरणात गिरवले यांचा समावेश होता. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरKedgoan double murderकेडगाव दुहेरी हत्याकांड