शहरं
Join us  
Trending Stories
1
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
2
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
3
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
4
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
5
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
6
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
7
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
8
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
9
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
10
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
11
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
12
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
13
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
14
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
15
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
16
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
17
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
18
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
19
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
20
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा

अजय महाराज बारस्कर यांची कार जळाली; गाडी पेटवण्यात आल्याचा संशय

By अण्णा नवथर | Updated: July 18, 2024 11:15 IST

या सगळ्या प्रकाराबाबत याबाबत अजय महाराज बारस्कर यांनी पंढरपूर पोलीस स्टेशनला खबर दिली आहे

अहमदनगर: नगर येथील कीर्तनकार अजय महाराज बारस्कर यांची कार पंढरपूर येथे जळाली आहे. ही कार कोणीतरी पेटवली असल्याचा आरोप बारस्कर यांनी केला आहे. बारस्कर हे आषाढी एकादशीनिमित्त 16 तारखेला पंढरपूर येथे गेले होते. पंढरपूर येथे 65 एकरच्या पार्किंगमध्ये आपले वाहन लावून ते चंद्रभागेतील स्नानासाठी गेले. त्यानंतर त्यांना गर्दीमुळे पार्किंग मध्ये पोहोचता आले नाही. 17 तारखेला दुपारनंतर ते आपल्या वाहनाजवळ पोहोचले असता त्यांना वाहन जाळलेले दिसले. याबाबत त्यांनी पंढरपूर पोलीस स्टेशनला खबर दिली आहे. बारस्कर यांनी काही महिन्यांपूर्वी मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलनावर टीका केली होती.  त्यानंतर आपणाला सतत धमक्या येत आहेत, असे बारस्कर यांचे म्हणणे आहे. ही कार पेटवण्यात आल्याचा त्यांचा संशय असून, याबाबत ते पोलिसांना आज अधिकचा तपशील देणार आहेत.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरPandharpurपंढरपूर