शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

अहमदनगरमध्ये पुन्हा दोन जण कोरोनाबाधित; कोरोनाची बाधितांचा आकडा ३१ वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2020 17:56 IST

जामखेड येथील काही दिवसांपूर्वी मयत झालेल्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाले होते. आता त्या मयत व्यक्तीच्या दोन मुलांनाही कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल सोमवारी जिल्हा रुग्णालयाला प्राप्त झाला आहे.

अहमदनगर : जामखेड येथील काही दिवसांपूर्वी मयत झालेल्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाले होते. आता त्या मयत व्यक्तीच्या दोन मुलांनाही कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल सोमवारी जिल्हा रुग्णालयाला प्राप्त झाला आहे.जामखेड येथे कोरोनाचे ६ रुग्ण आढळल्याने तेथे हॉटस्पॉट केंद्र घोषित करण्यात आले असून, त्याची मुदत १ मे पर्यंत वाढविण्यात आली आहे. आता पुन्हा दोघेजण कोरोनाबाधित आढळल्याने जामखेडमधील प्रशासकीय यंत्रणेपुढील आव्हाने वाढली आहेत. काही दिवसांपूर्वीच जामखेड येथील एका मयत व्यक्तीलाही कारोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे जामखेडमधील कोरोनाबाधितांचा आकडा ७ वर पोहोचला होता. त्या मयत व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या सर्वांचीच प्रशासनाने कोरोना टेस्ट केली होती. त्यात मयत व्यक्तीच्या २९ आणि ३६ वर्षीय मुलांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे जामखेडमधील कोरोना बाधितांचा आकडा ९ वर तर नगर जिल्ह्यातील कोरोनाची बाधितांचा आकडा ३१ वर पोहोचला आहे.दरम्यान एकूण बाधितांपैकी १८ जण कोरोनामुक्त झाले आहेत़ कोरोनातून मुक्त झालेल्यांमध्ये ३ परदेशी व २ परप्रांतीय नागरिकांचा समावेश असल्याचे प्रशासनाने सांगितले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या