कृषिदूत अनिकेत विष्णू गिते यांनी गावातील सरपंच सीताराम दाणी, उपसरपंच प्रवीण पुंड, ग्रामपंचायत सदस्य सुनील सुषे, ग्रामसेवक बी. एन. आतकर, क्लार्क सुनील नेटके, तसेच दुग्ध व्यवसायिक भीमराज भगत, अक्षय भगत, आदी उपस्थित होते. ग्रामस्थांशी भेटून त्यांच्याकडून गावातील शेतीविषयक समस्यांची माहिती संकलित केली. या उपक्रमासाठी प्राचार्य डॉ. एम. बी. धोंडे, उपप्राचार्य डॉ. एच. एल. शिरसाट, प्रा. डॉ. व्ही. एस. निकम, प्रा. डॉ. एस. बी. राऊत, कार्यक्रम समन्वयक प्रा. के. एस. दांगडे, प्रा. पी. आर. हसणाळे, प्रा. के. बी. मोरे यांचे मार्गदर्शन लाभले.
---------
फोटो - २०कृषिदूत
विळद घाट येथील डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील कृषी महाविद्यालयाच्या कृषिदूताचे शेंडी ग्रामपंचायतीच्यावतीने ग्रामस्थांनी स्वागत केले.