शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

सांस्कृतिक दहशतवाद विरोधी कृती समितीच्या वतीने नगरमध्ये आंदोलन; हाथरस घटनेचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2020 15:46 IST

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त सांस्कृतिक दहशतवाद विरोधी कृती समितीच्या वतीने वाडियापार्क क्रीडा संकुल येथील  महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण आदरांजली वाहिली. यावेळी उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये दलित तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेचा निषेध नोंदविण्यात आला. 

अहमदनगर :  राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त सांस्कृतिक दहशतवाद विरोधी कृती समितीच्या वतीने वाडियापार्क क्रीडा संकुल येथील  महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण आदरांजली वाहिली. यावेळी उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये दलित तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेचा निषेध नोंदविण्यात आला. 

मोदी प्रणित भाजप सरकारच्या जातीयवादी धोरणामुळे देशातील दलित व अल्पसंख्यांक समुदायावर अत्याचार होत असल्याचा आरोप करीत उत्तर प्रदेशातील योगी सरकारचा निषेध नोंदवून सरकार बडतर्फ करुन, अत्याचार करणा‍ºया नराधमांवर कठोर कारवाई करुन पिडीत तरुणीला न्याय देण्याची मागणी करण्यात आली.

यावेळी मोदी व योगी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. याप्रसंगी अ‍ॅड. कॉ.सुभाष लांडे,  बहिरनाथ वाकळे, कॉ.महेबुब सय्यद, अशोक सब्बन, अ‍ॅड. सुधीर टोकेकर, अब्दुलरहीम शेख, अर्शद शेख, कॉ.अनंत लोखंडे, संध्या मेढे, भारती न्यालपेल्ली, आप्पासाहेब बंडेलू, तारीख शेख, कमर सुरुर, अंबादास दौंड, संदीप सकट, दत्ता वडवणे उपस्थित होते. 

     या आंदोलनात भारतीय कम्युनिस्ट पक्ष, लाल निशाण पक्ष, आयटक, सीटू, कामगार संघटना महासंघ, लाल बावटा विडी कामगार संघटना, क्रांतीसिंह कामगार संघटना, भारतीय महिला फेडरेशन, जनवादी महिला संघटना, ए.आय.एस.एफ., ए.आय.वाय.एफ., डी.वाय.एफ.आय., अ.भा. जातीविरोधी मंच, अहमदनगर इतिहास प्रेमी मंडळ, रहेमत सुलतान फाऊंडेशन, पीस फाऊंडेशन, उर्जिता सोशल फाऊंडेशन, शब्दगंध, मागासवर्गीय, ओबीसी, अल्पसंख्यांक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी संघाचा सहभाग होता. 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर