शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

सात तासानंतर विहिरीतून बिबट्या बाहेर; गोखलेवाडीतील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2020 18:00 IST

बेलापूर परिसरातील गोखलेवाडी शिवारात  कुत्र्याच्या मागावर असलेला बिबट्या विहिरीत पडला. मोठ्या प्रयत्नानंतर त्यास बाहेर काढण्यात ग्रामस्थ व वन विभागाच्या कर्मचा-यांना यश आले.

बेलापूर : बेलापूर परिसरातील गोखलेवाडी शिवारात  कुत्र्याच्या मागावर असलेला बिबट्या विहिरीत पडला. मोठ्या प्रयत्नानंतर त्यास बाहेर काढण्यात ग्रामस्थ व वन विभागाच्या कर्मचा-यांना यश आले. बुधवारी सायंकाळी आठ वाजण्याच्या सुमारास बबन बाबूराव दाणी यांच्या वस्तीवर असणा-या कुत्र्याला पकडण्याच्या प्रयत्नात बिबट्या विहिरीत पडला. ही घटना बबन दाणी यांच्या लक्षात येताच त्यांनी ग्रामस्थांना माहिती दिली.  जिल्हा परिषद सदस्य शरद नवले व बाजार समितीचे संचालक सुधीर नवले यांनी तातडीने  वनविभागाशी संपर्क  साधला. वन विभागाच्या कर्मचाºयांनी उक्कलगाव येथून पिंजरा आणला. बबन दाणी, बाळासाहेब भुजाडी,  प्रकाश मेहेत्रे,  वाल्मीक भुजाडी, विजय बर्डे, राजेंद्र बर्डे,  दत्तू सरोदे, संजय भुजाडी,  सोहम लगे, गणेश मेहेत्रे, गोरख काळे, अशोक शेळके, भास्कर वाघ यांनी याकामी मदत केली.  जेसीबीच्या सहाय्याने पिंजरा विहिरीत सोडला. कसाबसा  बिबट्या पिंज-यात अडकला. सायंकाळी साडेआठ वाजता विहिरीत पडलेला बिबट्याला पहाटे साडे तीन वाजता विहिरीबाहेर काढण्यात वन विभागाला यश आले. या कामी गोखलेवाडीतील तरुणांची मोठी मदत मिळाली. वनरक्षक ए. आर. पवार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी हा नर बिबट्या असून तो साडेचार वर्षाचा असल्याची माहिती दिली. वन विभागाचे एस. एम. लांडे, गोरक्ष सुरसे मोहिमेत सहभागी झाले होते. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrirampurश्रीरामपूरleopardबिबट्या