श्रीरामपूरमध्ये व्यापा-याची दडपशाही, शेतक-याला मारहाण, कोपरगावमध्ये सक्रिय सहभाग
By admin | Updated: June 1, 2017 15:12 IST
श्रीरामपूर व कोपरगाव तालुक्यात शेतक-यांनी सक्रिय सहभाग घेत संपास पाठींबा दिला
श्रीरामपूरमध्ये व्यापा-याची दडपशाही, शेतक-याला मारहाण, कोपरगावमध्ये सक्रिय सहभाग
श्रीरामपूरमध्ये व्यापा-याची दडपशाही, शेतक-याला मारहाण, कोपरगावमध्ये सक्रिय सहभाग आॅनलाइन लोकमत श्रीरामपूर / कोपरगाव (अहमदनगर) दि. १श्रीरामपूर व कोपरगाव तालुक्यात शेतक-यांनी सक्रिय सहभाग घेत संपास पाठींबा दिला. व्यापा-याने दडपशाही करत शेतक-याला मारहाण करण्याती घटना घडली. या घटनेचा निषेध शेतक-यांनी केला. प्रतिबंधात्मक कारवाई करत पोलिसांनी शेतक-यांना ताब्यात घेतले आहे. तसेच तालुक्यातील शेतक-यांनी सरकारता दूध ओतून निषेध केला. यासह जिल्हा दूध संघाचे दूध संकलन केंद्र बंद ठेवण्यात आले. कोपरगाव तालुक्यात खाद्यपदार्थ नेणारी वाहने अडवून खाद्यपदार्थ रस्त्यावर फेकून देण्यात आले. सत्वंसर, गोदेगाव, दहीगाव, रवंदे, धामोरी, करंजी, सुरेगाव, खिरडी गणेश या गावांत आंदोलन सुरु आहेत.