शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

वाळूमाफिया किरण हजारेवर एमपीडीएतंर्गत कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2018 16:52 IST

कोपरगाव तालुक्यातील कुख्यात गुंड व वाळूमाफिया किरण माधव हजारे (वय ३२) याच्यावर पोलीस व महसूल प्रशासनाने एमपीडीएतंर्गत कारवाई करत त्याला स्थानबद्ध केले आहे.

ठळक मुद्देगुन्हेगारीला चाप : अजून पाच जणांवर कारवाई प्रस्तावित

अहमदनगर : कोपरगाव तालुक्यातील कुख्यात गुंड व वाळूमाफिया किरण माधव हजारे (वय ३२) याच्यावर पोलीस व महसूल प्रशासनाने एमपीडीएतंर्गत कारवाई करत त्याला स्थानबद्ध केले आहे.पोलीस प्रशासनाने १२ मे रोजी हजारे याच्यासह त्याच्या टोळीतील बारा जणांविरोधात मोक्कांतर्गत कारवाई करून त्यांना अटक केली होती. हजारे याची गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहता त्याच्यावर एमपीडीए (महाराष्ट्र झोपडपट्टी दादा, हातभट्टी, औषधी द्रव्यविषयक गुन्हेगार कारवाई) अंतर्गत कारवाई करावी, असा प्रस्ताव जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांच्यामार्फत जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविला होता. या प्रस्तावाला जिल्हाधिकारी यांनी शुक्रवारी मान्यता दिली. हजारे याच्यावर कोतवाली, कोपरगाव, शिर्डी, शिरूर आदी पोलीस ठाण्यांत गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. हजारे याला स्थानबद्ध करण्याचे आदेश मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दिलीप पवार, पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव, सहायक निरीक्षक श्रीधर गुठ्ठे, सहायक फौजदार मधुकर शिंदे, कॉन्स्टेबल किरण हजारे, रवींद्र कर्डिले यांच्या पथकाने स्थानबद्ध केले. जिल्ह्यातील गुंड, वाळूमाफिया, अवैध दारू विकणारे अशा पाच गुंडांवर एमपीडीएतंर्गत कारवाई प्रस्तावित आहे.गुन्हेगारांमध्ये घबराटजिल्ह्यातील गुन्हेगारीचा बीमोड करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी धडक मोहीम हाती घेत मोक्का व एमपीडीएतंर्गत कारवाई सुरू केल्याने गुन्हेगारांमध्ये घबराट पसरली आहे. गुन्हेगार दत्तक योजनेतंर्गत जिल्ह्यातील व जिल्हाबाहेरील गुन्हेगारांची यादी तयार करून पोलीस अधिकाऱ्यांवर त्यांच्याकडे लक्ष ठेवण्याची जबाबदारी दिली आहे. त्यामुळे अनेक सराईत गुंड जिल्ह्यातून गायब झाले आहेत. या कारवाईत असेच सातत्य राहिले तर जिल्हा भयमुक्त होणार आहे. 

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar policeअहमदनगर पोलीस