शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

अ‍ॅसिड हल्ल्यात शेजमजूर जखमी; अकोले तालुक्यातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2020 13:35 IST

अकोले : तालुक्यातील टाहाकारी येथे आदिवासी ठाकर समाजातील अमृता भिमा पथवे (वय ३०) वर्षीय शेतमजूर तरुणावर अ‍ॅसिड हल्ला करुन त्यास जखमी केल्याची घटना घडली. गुरुवारी (१३ फेब्रुवारी) रात्री उशीरा टाहाकारी येथील दोघांविरुध्द अकोले पोलिसात तक्रार दाखल झाली आहे.

अकोले : तालुक्यातील टाहाकारी येथे आदिवासी ठाकर समाजातील अमृता भिमा पथवे (वय ३०) वर्षीय शेतमजूर तरुणावर अ‍ॅसिड हल्ला करुन त्यास जखमी केल्याची घटना २६ जानेवारी २०२० च्या रात्री घडली. गुरुवारी (१३ फेब्रुवारी) रात्री उशीरा टाहाकारी येथील दोघांविरुध्द अकोले पोलिसात तक्रार दाखल झाली आहे. या हल्ल्यात जखमी झालेला तरुण अमृता पथवे (रा. रा.टाहाकारी, हल्ली मुक्काम चास, ता.सिन्नर, जि.नाशिक) हा नाशिक येथे उपचार घेत होता. अ‍ॅसिड हल्ल्यात या तरूणाच्या तोंडाला, छातीवर, मांड्यावर भाजल्याने झालेल्या जखमा थोड्या बºया झाल्या होत्या. यानंतर त्याने गुरुवारी रात्री पथवे त्याने दोघांविरोधात तक्रार दाखल केली आहे. पथवे यांच्या फिर्यादीवरुन आरोपी बाळासाहेब रामनाथ एखंडे (रा.टाहाकारी )व एक अज्ञात आरोपी अशा दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी २६ जानेवारी रोजी झोपेत असताना रात्री दीड वाजण्याच्या सुमारास आरोपी घरात आले. त्यांनी प्लास्टिक बादलीमधील अ‍ॅसिडसारखे औषध फिर्यादीच्या अंगावर फेकले. यात फिर्यादीच्या तोंड, छाती, मांड्यांवर जखमा झाल्या, असे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास पोलीस हवालदार जब्बीर सय्यद करीत आहेत.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरAkoleअकोलेCrime Newsगुन्हेगारी