शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

वृद्धेचा गळा दाबून खून करणारा आरोपी गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2021 13:23 IST

संगमनेर तालुक्यातील कौठेकमळेश्वर गावात १९ जानेवारी रोजी दुपारी दीडच्या सुमारास सावित्राबाई मोगल शेळके या वृद्धेचा गळा दाबून खून करीत तिच्या अंगावरील दागिने लंपास करण्यात आले होते. या  प्रकरणी जालना जिल्ह्यातून ताब्यात घेतले आहे.

संगमनेर/तळेगाव दिघे : संगमनेर तालुक्यातील कौठेकमळेश्वर गावात १९ जानेवारी रोजी दुपारी दीडच्या सुमारास सावित्राबाई मोगल शेळके या वृद्धेचा गळा दाबून खून करीत तिच्या अंगावरील दागिने लंपास करण्यात आले होते. या  प्रकरणी जालना जिल्ह्यातून ताब्यात घेतले आहे.

संगमनेर तालुका पोलिसांनी आरोपी भाऊसाहेब उर्फ भावड्या झुंबर येलमामे ( वय ३० वर्षे रा. मिरपूर टा. संगमनेर ) व अश्विनी दत्तात्रय पंडीत ( रा. फत्तेबाद ता. श्रीरामपूर ) या दोघांना अकनी ( ता. मंठा जि. जालना ) या ठिकाणाहून ताब्यात घेत गजाआड केले. कौठेकमळेश्वर गावात सावित्राबाई मोगल शेळके या वृद्धेचा दि. १९ जानेवारी रोजी दुपारी दीडच्या सुमारास घरात एकटीच असताना अज्ञात चोरट्याने चोरीच्या उद्देशाने तिच्या घरात प्रवेश करून गळा दाबून खून केला होता. तिच्या अंगावरील ३० हजार रुपये किंमतीची सोन्याची मण्याची २० ग्रँम वजनाची तीन पदरी माळ, ६ हजार रुपये किंमतीची ४ ग्रँम वजनाची सोन्याची नथ, १ हजार पाचशे रुपये किंमतीचे १ ग्रँम वजनाचे कानातील कर्णफुल जोड व पाच वर्षे वयाच्या लहान मुलीच्या कानातील १ हजार ५०० रुपये किंमतीच्या १ ग्रँम वजनाच्या कानातील सोन्याच्या बाळ्या जोड लंपास केले. या घटने प्रकरणी सनी भगवान गायकवाड ( रा. अंभोरे ) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात आरोपीविरुद्ध संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात खुनाचा व जबरी चोरीचा गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरCrime Newsगुन्हेगारीSangamnerसंगमनेर