शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

चाकूचा धाक दाखवून मंगळसूत्र लांबवणारे आरोपी अटकेत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 17:48 IST

मारहाण करून जखमी करणाऱ्या  आरोपींना पोलिसांनी अटक केली

कोपरगाव : महाशिवरात्रीनिमित्त घरात फराळ करीत असताना तीन अज्ञात चोरट्यांनी घरात घुसून चाकूचा धाक दाखवून महिलेच्या गळ्यातील सहा हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र लुटून नेले. यावेळी तिच्या पतीला मारहाण करून जखमी करणाऱ्या  आरोपींना पोलिसांनी अटक केली.  लुटीतील मुद्देमालासह एक दुचाकी हस्तगत केली आहे.

कोपरगाव तालुक्यातील गोधेगाव येथे गुरुवारी रात्री ७.४५ वाजेच्या सुमारास ही घटना घडली होती. याप्रकरणी महिलेचे पती अशोक मारुती रांधवणे यांनी शुक्रवारी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. त्यावर पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत यंत्रणेमार्फत तपासाची सूत्रे हलविली. एक आरोपी हा गोधेगाव शिवारात संशयितरित्या लपलेला आढळला. पोलिसांनी त्यास ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता त्याचे नाव समाधान गोरख ठोंबरे (वय १९, रा. अंचलगाव, ता. कोपरगाव) असल्याचे निष्पन्न झाले. हा गुन्हा त्याने व त्याचे साथीदार ऋषिकेश शंकर पैठणकर व राजेंद्र लक्ष्मण जाधव (दोघे रा. टाकळी, ता. कोपरगाव) यांनी केला असल्याची पोलिसांना कबुली दिली. त्यानंतर पैठणकर व जाधव या दोघांना पोलिसांनी अटक केली. 

आरोपींना शुक्रवारी कोपरगाव न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सर्व आरोपींना १५ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरKopargaonकोपरगावahmednagar policeअहमदनगर पोलीस