शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

नगर-औरंगाबाद महामार्गावर भीषण अपघात : दोन ठार, चार जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2019 11:15 IST

अहमदनगर-औरंगाबाद महामार्गावर हंडीनिमगाव शिवारात ट्रक आणि स्कॉर्पिओच्या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला

नेवासा : अहमदनगर-औरंगाबाद महामार्गावर हंडीनिमगाव शिवारात ट्रक आणि स्कॉर्पिओच्या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला तर चार जण किरकोळ जखमी झाले आहेत. अपघात नेवासा तालुक्यातील हंडीनिमगाव शिवारात शनिवारी रात्री तीनच्या सुमारास झाला.जालना येथून जुन्नर येथे लग्न समारंभासाठी जात असलेल्या स्कॉर्पिओ क्र.(एम.एच.२२ एन.४५६३) च्या चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या माल ट्रॅक क्र.(एम.एच.१२ एल. टी. ९३५९) ला मागील बाजूने जोराची धडक बसली. या अपघातामध्ये स्कॉर्पिओ गाडीचा चक्काचूर झाला आहे. त्यानंतर प्रवाश्यांनी स्कॉर्पिओतील जखमींना बाहेर काढून नेवासा फाटा येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले. यामध्ये दिनार घुमारे , रॉबिन जेम्स जबर मार लागल्याने मयत झाल. आदेश गायकवाड, रवींद्र आडबोले, सुमित गायकवाड व कल्याण ठोंबरे (सर्व रा.रामनगर जालना) हे किरकोळ जखमी झाले आहेत.याबाबत सुमित गायकवाड यांच्या फियार्दीवरून स्कॉर्पिओ चालक कल्याण ठोंबरे याच्या विरोधात नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हेडकॉन्स्टेबल सुनील जरे करीत आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरNevasaनेवासा