शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

श्रीरामपूर-नेवासे रस्त्यावर अपघात : शिक्षक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2019 14:12 IST

श्रीरामपूर-नेवासे रस्त्यावर उड्डाणपुलावर सोमवारी रात्री उसाची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर व मोटारसायकलमध्ये झालेल्या अपघातात जिल्हा परिषदेच्या शिक्षकाचा मृत्यू झाला.

श्रीरामपूर : श्रीरामपूर-नेवासे रस्त्यावर उड्डाणपुलावर सोमवारी रात्री उसाची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर व मोटारसायकलमध्ये झालेल्या अपघातात जिल्हा परिषदेच्या शिक्षकाचा मृत्यू झाला. अपघातामुळे ऊस वाहतूक करणाºया अवजड वाहनांवर कारवाईची मागणी केली जात आहे.मयत शिक्षकाचे नाव अशोक शंकर घाटविसावे (रा.प्रगतीनगर, हरेगावफाटा) असे आहे. ते जिल्हा परिषदेच्या उंदिरगाव येथील शाळेत नोकरीस होते. त्यांच्या अपघाताची माहिती समजताच मोठ्या संख्येने मित्र परिवार व नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली होती. सोमवारी रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास मुलीसह मोटारसायकलवरून (एम.एच.-१७, एन-६८३६) ते शहरात येत होते. त्याचवेळी नेवासेहून दोन ट्रॉली असलेला ट्रॅक्टर (एम.एच.-१६, ए.व्ही.५१४) उड्डाणपुलावरून चालला होता. ट्रॅक्टरचा धक्का लागल्याने घाटविसावे हे त्याखाली सापडले गेले. त्यांना तात्काळ साखर कामगार रुग्णालयात भरती करण्यात आले. मात्र त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. अपघानंतर ट्रॅक्टर चालक फरार झाला. दरम्यान, अपघातावेळी प्रसंगावधान राखत घाटविसावे यांना मुलीला वाचविण्यात यश आले. त्यांनी बाजूला लोटल्याने तिचा प्राण वाचला. शिक्षक घाटविसावे यांच्या पश्चात पत्नी, दोन भाऊर, चार बहिणी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर