शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

पळवे शिवारात अपघात; महसूल उपायुक्त गोरक्ष गाडीलकर यांच्या वडिलांचा मृत्यू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2020 16:09 IST

पळवे : नगर पुणे महामार्गावर पारनेर तालुक्यातील पळवे मठवस्ती येथे पुणे हून नगरकडे भरधाव वेगाने जात असणा-या (क्रेअटा गाडी क्रं. DN 09 K 2913) या गाडीने ह.भ.प   महादेव भाऊसाहेब गाडिलकर (वय ८५) यांना जोराची धडक दिल्याने गाडिलकर यांचा जागीच मृत्यू झाला.

 

पळवे : नगर पुणे महामार्गावर पारनेर तालुक्यातील पळवे मठवस्ती येथे पुणे हून नगरकडे भरधाव वेगाने जात असणा-या (क्रेअटा गाडी क्रं. DN 09 K 2913) या गाडीने ह.भ.प  महादेव भाऊसाहेब गाडिलकर (वय ८५) यांना जोराची धडक दिल्याने गाडिलकर यांचा जागीच मृत्यू झाला.

 

हा अपघात साडे अकराच्या सुमारास झाला. फिर्यादी रामदास तरटे यांनी गाडी चालक श्रेणीक दोशी यांचे वर सुपा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

 मयत गाडीलकर हे धार्मिक क्षेत्रात अग्रगण्य असल्याने वारकरी संप्रदाय तसेच पळवे गावावर शोककळा पसरली आहे. ते गोरक्षनाथ महादेव गाडिलकर  (उपविभागीय महसूल उपायुक्त नाशिक) यांचे वडील होते. महामार्गावर  मठवस्ती या परिसरात वाहणांना मोठा वेग असतो. याठीकाणी अनेक अपघात झालेले आहेत मोठी वस्ती असल्याने पादचाऱ्यांची आवक जावक सतत असते यामुळे या महामार्गावर वस्तीच्या दोन्ही बाजूंनी गतीरोधक तयार करावेत अशी मागणी रामदास तरटे यांनी केली आहे . पुढील तपास पोलीस निरीक्षक नितीन गोकावे यांचे मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार डी. बी शेरकर करत आहेत. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरAccidentअपघात