शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
Iran-Israel Conflict: इस्त्रायल आकाराने लहान, लोकसंख्या अन् सैन्यातही इराणच्या मागे, तरीही युद्धात कसे पुढे? हे आहे कारण
3
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
4
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
5
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!
6
'टेस्ट चॅम्पियन' टेम्बा बवुमाचा चिमुरड्या लेकाला सोबत घेऊन 'विक्टरी वॉक', पाहा क्यूट Video
7
पुढील २४ तासांसाठी 'या' जिल्ह्यांना रेड तर ६ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; वीज पडून ८ जण दगावले
8
Bhushan Gavai: संविधान हा सतत विकसित होणारा दस्तऐवज- सरन्यायाधीश
9
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
10
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
11
Radhika Subramaniam : कमाल! भारताची पहिली AI ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर, देशाची सफर घडवणाऱ्या राधिकाला पाहिलंत का?
12
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
13
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
14
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
15
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
16
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
17
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
18
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
19
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
20
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!

कोपरगाव जलसंपदाच्या अधिका-यास शिवीगाळ; ३ शेतक-यांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 16:36 IST

लौकी शिवारात चारी क्रमांक १ चे प्रवेशद्वार उघडण्यासाठी गेलेल्या जलसंपदा विभागाच्या अधिका-यास अडथळा आणून शिवीगाळ करून विष पिऊन आत्महत्या करण्याची धमकी देणा-या पती-पत्नी व पुत्र अशा तिघा शेतक-यांविरूध्द तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोपरगाव : तालुक्यातील लौकी शिवारात चारी क्रमांक १ चे प्रवेशद्वार उघडण्यासाठी गेलेल्या जलसंपदा विभागाच्या अधिका-यास अडथळा आणून शिवीगाळ करून विष पिऊन आत्महत्या करण्याची धमकी देणा-या पती-पत्नी व पुत्र अशा तिघा शेतक-यांविरूध्द तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांची माहिती अशी, जलसंपदाचे सहाय्यक अभियंता सचिन तुकाराम ससाणे हे त्यांचे सहकारी व काही शेतक-यांसमवेत शनिवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास तालुक्यातील लौकी शिवारात चारी क्रमांक १ चे प्रवेशद्वार उघडण्यासाठी गेले होते. दरम्यान प्रवेशद्वार उघडत असताना पांडूरंग शामराव खटकाळे, सागर पांडूरंग खडकाळे व जनाबाई पांडूरंग खटकाळे यांनी अडथळा निर्माण केला. तसेच शिवीगाळ करून विष पिऊन आत्महत्या करण्याची धमकी दिली. याप्रकरणी ससाणे यांनी रविवारी दिलेल्या फिर्यादीवरून तालुका पोलिसांनी वरील पती-पत्नी व पुत्राविरूध्द सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक साहेबराव कडनोर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अहिरे करीत आहेत.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरKopargaonकोपरगाव