शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

अबब....नगर जिल्ह्यात एकाच दिवसात २० कोरोनाबाधित, नगर शहरात संक्रमण वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2020 21:42 IST

अहमदनगर : जिल्ह्यात कोरोनाचे मंगळवारी एकाच दिवसात २० नवे रुग्ण आढळून आले. त्यामध्ये अकोले तालुक्यात सहा तर अहमदनगर शहरात सात नवे रुग्ण आढळून आले आहेत. इतर रुग्ण संगमनेर, अकोले, श्रीगोंदा आणि राहाता तालुक्यातील आहेत. नगर शहरातील हे रुग्ण माळीवाडा, भवानीनगर, केडगाव, रेल्वे स्टेशनरोड, परिसरातील आहेत. शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने महापालिका प्रशासनही सतर्क झाले आहे. एकूण २० रुग्णांपैकी १२ या महिला आहेत. त्यामुळे जिल्<रठॠ-दळर>ातील एकूण रुग्णसंख्या १७२ एवढी झाली आहे.

अहमदनगर : जिल्ह्यात कोरोनाचे मंगळवारी एकाच दिवसात २० नवे रुग्ण आढळून आले. त्यामध्ये अकोले तालुक्यात सहा तर अहमदनगर शहरात सात नवे रुग्ण आढळून आले आहेत. इतर रुग्ण संगमनेर, अकोले, श्रीगोंदा आणि राहाता तालुक्यातील आहेत. नगर शहरातील हे रुग्ण माळीवाडा, भवानीनगर, केडगाव, रेल्वे स्टेशनरोड, परिसरातील आहेत. शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने महापालिका प्रशासनही सतर्क झाले आहे. एकूण २० रुग्णांपैकी १२ या महिला आहेत. त्यामुळे जिल्<रठॠ-दळर>ातील एकूण रुग्णसंख्या १७२ एवढी झाली आहे.एकट्या अकोले तालुक्यात ७ रुग्ण आढळून आले आहेत. त्यामध्ये जवळे येथील ४८ आणि २४ वर्षीय महिला आणि २८ वर्षीय पुरुष बाधित झाला आहे. वाघापूर येथील ३२ आणि ४० वर्षीय महिला आणि ४५ वर्षीय पुरुष बाधित आढळून आला आहे. सर्व बाधित हे यापूर्वीच्या कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आले होते. तसेच बोरी येथील साठ वर्षीय महिला कोरोनाबाधित आढळून आली आहे.संगमनेर तालुक्यात चार जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. डिग्रज, मालुंजा येथील २१ आणि ४५ वर्षीय महिलेला कोरोनाची बाधा झाली आहे. यापूर्वीच्या बाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्यामुळे या दोन्ही महिलांना कोरोनाची लागण झाली आहे. संगमनेर शहरातील जुने पोस्ट आॅफिस येथील ३६ वर्षांची महिला आणि अडीच वर्षे वयाचा मुलगा कोरोनाबाधित आढळून आला आहे. श्रीगोंदा तालुक्यात कांडेगाव येथील ७५ वर्षीय महिला बाधित आढळून आली आहे. लोणी (ता. राहाता) येथील ५६ वर्षीय व्यक्ती बाधित आढळून आली आहे.---नगर शहरात सात जण बाधितनगर शहरात एकाच दिवशी सात जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. रेल्वे स्टेशन रोडवरील ३३ वर्षीय महिला कोरोनाबाधित आढळून आली आहे. सायंकाळच्या अहवालात सहा जण बाधित आढळून आले. त्यामध्ये सोमवारी मार्केटयार्ड-भवानीनगर येथील तरुणाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्याच्या कुटुंबातील पत्नी, मुलीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तसेच मार्केटयार्ड भागातील २८ वर्षीय युवकही बाधित झाला आहे. माळीवाडा येथील ४२ वर्षीय पुरुष आणि केडगाव येथील २९ वर्षीय युवकालाही कोरोनाची लागण झाली आहे.---