शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

आबासाहेब निंबाळकर यांचे बंधू भाजपमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2019 15:50 IST

माजी मंत्री आबासाहेब निंबाळकर यांचे बंधू आबानाना निंबाळकर यांनी दिघी (ता. कर्जत) येथील बैठकीत भाजपमध्ये प्रवेश केला. पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या प्रचारात ते सक्रियही झाले आहेत.

कर्जत : माजी मंत्री आबासाहेब निंबाळकर यांचे बंधू आबानाना निंबाळकर यांनी दिघी (ता. कर्जत) येथील बैठकीत भाजपमध्ये प्रवेश केला. पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या प्रचारात ते सक्रियही झाले आहेत.कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार शिंदे यांच्या प्रचारासाठी भाजप, शिवसेना, रिपाइं, रासपच्या पदाधिका-यांनी दिघी परिसरात ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष अशोक खेडकर, जिल्हा सहकारी बँकेचे संचालक आंबादास पिसाळ, उपनगराध्यक्ष नामदेव राऊत, सचिन पोटरे,  दादासाहेब सोनमाळी, रिपाइंचे तालुकाध्यक्ष संजय भैलुमे आदी प्रमुख उपस्थित होते.खेडकर म्हणाले, पालकमंत्र्यांनी मतदारसंघात अनेक विकासकामे केली आहेत. त्यांनी सर्वच जिल्हा परिषद गटात चांगला संपर्कही ठेवला आहे. त्यामुळे मतदार आपल्याबरोबरच राहतील. विरोधकांकडून मतदारसंघात जातीचे विष कालविण्याचा उद्योग सुरू केला आहे. त्याला जनता थारा देणार नाही. यावेळी धांडेवाडीचे सरपंच काकासाहेब धांडे, कोरेगावचे सरपंच बापूराव शेळके, महासंग्राम युवा मोर्चाचे अध्यक्ष भारत मासाळ, बाजार समितीचे संचालक औदुंबरराजे निंबाळकर, बजरंग कदम,  रिपाइंचे जिल्हा उपाध्यक्ष दत्ता कदम, शहराध्यक्ष सागर कांबळे, भानुदास हाके, विशाल काकडे आदी उपस्थित होते.

टॅग्स :PoliticsराजकारणMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019