शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

देवळालीप्रवराजवळ पकडली १९ लाखांची बनावट दारू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2019 19:51 IST

राज्य उपादन शुल्कच्या श्रीरामपूर येथील भरारी पथकाने देवळालीप्रवराजवळ एक पिकअप टेम्पो पकडून १९ लाख ५२ हजार रुपयांची बनावट विदेशी दारु जप्त केली़ यावेळी दोघांना अटक करण्यात आली़ मंगळवाळी रात्री ही कारवाई करण्यात आली़ 

अहमदनगर : राज्य उपादन शुल्कच्या श्रीरामपूर येथील भरारी पथकाने देवळालीप्रवराजवळ एक पिकअप टेम्पो पकडून १९ लाख ५२ हजार रुपयांची बनावट विदेशी दारु जप्त केली़ यावेळी दोघांना अटक करण्यात आली़ मंगळवाळी रात्री ही कारवाई करण्यात आली़ रिजवान खालीद इनामदार व समीर सांडू शेख (रा़ दोघे कोकणगाव ता़संगमनेर) असे अटक केलेल्या दोघांची नावे आहेत़ कारवाईदरम्यान या दोघांसोबत असलेला एक जण पसार झाला़ आरोपींकडून नामांकित कंपनीचे नाव वापरून तयार केलेल्या बनावट दारुचे ४५ बॉक्स,एक पिकअप वाहन व एक मारुती सुझुकी इर्टिगा कार जप्त करण्यात आली़उत्पादन शुल्कचे पोलिस अधीक्षक पराग नवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर भरारी पथकातील प्रभारी निरिक्षक सुरज कुसळे़ दुय्यम निरिक्षक पी़बी़ अहिरराव, के़ यू़ छत्रे,  कोपरगाव विभागाचे निरीक्षक बी़टी घोरतळे, ए़ व्ही़ पाटील, अहमदनगर विभागाचे निरीक्षक ए़ बी़ बनकर,कॉन्स्टेबराजेंद्र कदम, विकास कंठाळे, दीपक बर्डे, प्रवीण साळवे, निहाल उके, संगीता जाधव, वर्षा जाधव यांच्या पथकानेही ही कारवाई केली़ ही दारु कोठून आणली व विक्रीसाठी कुठे नेण्यात येत होती़ याची चौकशी अधिकारी करत आहेत़ 

टॅग्स :PoliceपोलिसAhmednagarअहमदनगर