शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
2
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
3
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
4
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
6
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
7
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
8
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
9
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
10
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
11
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
12
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
13
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
14
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
15
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
16
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
17
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
18
घरांच्या विक्रीला ‘ब्रेक’; पुणे, मुंबईत मोठी घसरण; नव्या विमानतळामुळे...
19
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
20
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
Daily Top 2Weekly Top 5

कुकडीत ५५ टक्के तर घोडमध्ये १५ टक्के पाणीसाठा

By admin | Updated: August 2, 2014 00:42 IST

श्रीगोंदा : कुकडी प्रकल्पात दि. १ आॅगस्ट दुपारी ४ वाजेपर्यंत १६ हजार ८५३ एमसीएफटी (५५ टक्के) तर घोड धरणात ८२१ एमसीएफटी (१५ टक्के) पाणीसाठा झाला

श्रीगोंदा : कुकडी प्रकल्पात दि. १ आॅगस्ट दुपारी ४ वाजेपर्यंत १६ हजार ८५३ एमसीएफटी (५५ टक्के) तर घोड धरणात ८२१ एमसीएफटी (१५ टक्के) पाणीसाठा झाला आहे, अशी माहिती कुकडी प्रकल्प विभाग क्र. २ चे कार्यकारी अभियंता यादवराव खताळ यांनी दिली.वडज व येडगाव धरणातून ओव्हरफ्लोचे सुमारे १५ हजार क्युसेकने घोड धरणात पाणी सोडण्यात आले त्यामुळे घोड धरणात सुमारे एक टीएमसी पाणी आले. कुकडी पाणलोट क्षेत्रातील पावसाचा जोर ओसरला त्यामुळे येडगावमधून ५०० तर वडजमधून अवघे २०० क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे. शनिवारपर्यंत घोड धरणात २० टक्के पाणीसाठा होणार आहे. वडज धरणाच्या कालव्यातून ४१० क्युसेक तर येडगाव धरणाच्या कालव्यातून १ हजार ३०० क्युसेकने आवर्तनासाठी पाणी सोडण्यात येत आहे.गेल्या ३-४ दिवसात कुकडी पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाला. मात्र शुक्रवारी पाणलोट क्षेत्रातून पाऊस गुल झाला त्यामुळे धरणामध्ये अवघे ३ टक्के पाणी आले.घोड धरणात ८२१ (१५ टक्के) पाऊस शून्य मिमी, येडगाव २ हजार ५४५ (९० टक्के) पाऊस ५०० मिमी, डिंबे- ८ हजार ७९ (६५ टक्के पाऊस ४९० मिमी. वडज- १ हजार १९ (८७ टक्के) पाऊस २०० मिमी, पिंपळगाव जोगे १ हजार ५२७ (४० टक्के) पाऊस ५७२ मिमी.विसापूर, सीना, खैरी तलाव कोरडे पडले आहेत. पिण्याचा पाणी प्रश्न गंभीर बनला आहे. (तालुका प्रतिनिधी)कुकडी प्रकल्प तीन वर्षातीलउपयुक्त पाणी साठ्यातील तफावत (दि. १ आॅगस्ट अखेर)धरणाचे नावसनसनसन२०१२२०१३२०१४येडगाव१,६३१२,२४८२,५४५वडज१७११०५३१०१९माणिकडोह१९४६५८६५३६९२डिंबे४२२३११,१८०८०७२पिंपळगाव जोगे७२५१९६०१५२७सरासरी पाणी साठा८७५६२२,३०५१६,८५३ (२९ %)(७३ %)(५५%)