शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

संपत्तीच्या वादातून भिंगाण येथील पाच वर्षाच्या बालकाचे अपहरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2017 11:36 IST

श्रीगोंदा शहराजवळील भिंगाण येथील पाच वर्षाच्या बालकांचे बालदिनाच्या पूर्वसंध्येला अपहरण करण्यात आले असून, हे अपहरण संपत्तीच्या वादातून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. 

श्रीगोंदा : श्रीगोंदा शहराजवळील भिंगाण येथील पाच वर्षाच्या बालकांचे बालदिनाच्या पूर्वसंध्येला अपहरण करण्यात आले असून, हे अपहरण संपत्तीच्या वादातून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. दरम्यान या अपहरणाला दोन दिवस उलटले तरी त्याचा तपास लागू शकला नाही. वैभव बापू पारखे असे या अपहृत चिमुरड्याचे नाव आहे.बापू पारखे यांना लग्नानंतर ब-याच वर्षांनी मुलगा झाला. त्याचे नाव वैभव ठेवले. सोमवारी (दि़ १३) सायंकाळी वैभव हा घराच्या अंगणात खेळत असताना त्याचे अपहरण करण्यात आले. याबाबत वैभवचे वडील बापू पाखरे यांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. घटनेला दोन दिवस उलटले तरी त्याचा अद्याप तपास लागू शकलेला नाही. संपत्तीच्य वादातून किंवा नरबळीसाठी वैभवचे अपहरण करण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्या दृष्टीने पोलिसांनी तपास सुरु केला आहे. या प्रकरणात वैभवचा जवळचा एक नातेवाईकच पोलिसांच्या रडारवर असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सध्या या नातेवाईकाकडे कसून चौकशी सुरु आहे. लवकरच या अपहरणाचे बिंग फुटेल, अशी शक्यता पोलीस वर्तुळातून वर्तविण्यात येत आहे. या तपासाची सुत्रे पोलीस उपनिरीक्षक महावीर जाधव यांनी हातात घेतली आहेत.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrigondaश्रीगोंदा