शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी जनता कर्फ्यूला १०० टक्के प्रतिसाद; जनजीवन ठप्प; महामार्गावरही शुकशुकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2020 11:15 IST

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र सरकारने रविवारी (२२ मार्च) जनता कर्फ्यू लागू केला आहे. या आवाहनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कर्फ्यूला १०० टक्के प्रतिसाद मिळाला आहे. आज सकाळपासून महामार्गावर शुकशुकाट जाणवत होता. सर्वांनी घरीच राहणे पसंत केले. महामार्गावर ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता. रस्त्यावर दिसणा-या वाहने, नागरिकांची चौकशी पोलीस करताना दिसत होते. 

अहमदनगर : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र सरकारने रविवारी (२२ मार्च) जनता कर्फ्यू लागू केला आहे. या आवाहनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कर्फ्यूला १०० टक्के प्रतिसाद मिळाला आहे. आज सकाळपासून महामार्गावर शुकशुकाट जाणवत होता. सर्वांनी घरीच राहणे पसंत केले. महामार्गावर ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता. रस्त्यावर दिसणा-या वाहने, नागरिकांची चौकशी पोलीस करताना दिसत होते. राहुरी तालुक्यात सकाळी पावणेसहा वाजेपासून शुकशुकाट दिसत होता. संगमनेर तालुक्यातून जाणाºया नाशिक-पुणे महामार्गावर रोजच्या वर्दळ नव्हती. मिरजगावमध्ये नगर-सोलापूर रोड ठप्प झाला होता. बोधेगाव येथे १०० प्रतिसाद मिळाला. शेवगाव-गेवराई महामार्गावरील सर्व वाहतूक थांबली होती. सोनई, कुकाणा, शहरटाकळी, अळकुटी, राजूृर, कळस, पारनेर,देवळाली प्रवरा येथे कडकडीत बंद होता. नगर-औरंगाबाद महामार्ग, नगर-दौंड महामार्ग, नगर-कल्याण महामार्ग, नगर-मनमाड महामार्ग, नगर-पुणे महामार्ग, नगर-पाथर्डी महामार्गा, नगर-जामखेड मार्गावरील सर्व वाहतूक १०० टक्के बंद होती.  ग्रामीण भागातील सर्वच गावात शुकशुकाट होता. 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरcorona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य