शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

पाच लाखांची देशी दारु जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2019 18:19 IST

पाथर्डी तालुक्यातील तिसगाव-मिरी रोडवरील आडगाव शिवारात राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाने एका कारमधून ४ लाख ९४ हजार ९२८ रुपयांची देशी दारु जप्त केली़ रविवारी पहाटेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली़

अहमदनगर: पाथर्डी तालुक्यातील तिसगाव-मिरी रोडवरील आडगाव शिवारात राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाने एका कारमधून ४ लाख ९४ हजार ९२८ रुपयांची देशी दारु जप्त केली़ रविवारी पहाटेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली़कारवाईदरम्यान अंधाराचा फायदा घेऊन कारचालक फरार झाला़ तिसगाव रोडने अवैधरित्या मद्याची वाहतूक होणार असल्याची माहिती उत्पादनशुल्कच्या पथकाला मिळाली होती़ माहितीनुसार पथकाने आडगाव शिवारात सापळा लावला़ काही वेळातच समोरून एम़एच़ ०४ ई-झेड २१२१ या क्रमांकाची कार आली़ पथकाने ही कार अडविली तेव्हा चालक कारमधून पळून गेला़ यावेळी कारमधून देशी दारुच्या बाटल्यांचे बॉक्स जप्त करण्यात आले़ जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक पराग नवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपाधीक्षक सी़पी़ निकम, निरिक्षक अनिल पाटील, दुुय्यम निरिक्षक सुजितकुमार क्षीरसागर, जवान दिगंबर ठुबे, उत्तम काळे, संपत बिटके, रत्नमाला काळापहाड यांच्या पथकाने ही कारवाई केली़ 

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar policeअहमदनगर पोलीस