शहरं
Join us  
Trending Stories
1
Viral Video: प्लॅटफॉर्मवर एकाच वेळी ३ ट्रेन आल्या अन्...; बर्दवान स्थानकावर चेंगराचेंगरीसदृश स्थिती, ७ जण जखमी
2
भारतीय संघासमोर ऑस्ट्रेलियाचा ऐतिहासिक विजय! हीलीच्या सेंच्युरीनंतर पेरीनं सिक्सर मारत संपवली मॅच
3
'अश्लील फोटो, मेसेज अन्...', भाजप आमदार शिवाजी पाटलांना 'हनी ट्रॅप'मध्ये अडकवण्याचा प्रयत्न; सख्ख्या बहीण-भावाला अटक
4
Bihar Election 2025: एनडीएचं जागावाटप झालं, पण कोणाला करावी लागली तडजोड? २०२० मध्ये कोणी किती जागा लढवल्या होत्या?
5
नागपूर पोलीस ॲक्शन मोडवर! घरफोडीच्या गुन्ह्यांत तब्बल ५७ टक्के घट, २१७ ढाबे-हॉटेलवर कारवाई
6
"जे हुंडा घेतील ते नामर्द, बायको लक्ष्मी म्हणून घरात आणायची आणि..."; मकरंद अनासपुरेंचे परखड भाष्य
7
Thane: सराईत सोनसाखळी चोरट्यास ठाण्यात अटक; अडीच लाखांचे दागिने हस्तगत!
8
बदली रद्द करण्यासाठी पोलिसाचा 'जुगाड'; बनावट कागदपत्रे जोडल्याप्रकरणी गुन्हा दाखल
9
Jemimah Rodrigues Flying Catch : जबरदस्त! जेमीनं हवेत झेपावत टिपला वर्ल्ड कप स्पर्धेतील सर्वोत्तम झेल
10
"माझ्या आणि प्रकाश आंबेडकर यांच्यातही..." ठाकरे बंधूंच्या भेटीवर रामदास आठवलेंचं मोठं वक्तव्य
11
ऐतिहासिक भागीदारी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध स्मृती मानधना- प्रतीका रावल यांनी रचला विक्रम
12
NDA चे जागावाटप ठरले! BJP-JDU प्रत्येकी 101 जागांवर लढणार; चिराग अन् माझींंच्या पक्षाला किती जागा?
13
बाबासाहेबांचे आर्थिक, सामाजिक समानतेचे स्वप्न पूर्ण होईल: सरन्यायाधीश भूषण गवई
14
सांगलीकर स्मृतीची बॅट चांगलीच तळपली; एक्स्प्रेस वेगानं ५००० धावा करत 'चारचौघीं'वर पडली भारी!
15
Nagpur: दिवाळीच्या गर्दीत नागपूर रेल्वेस्थानक हाउसफुल, आरपीएफ- जीआरपीची गस्त वाढली, गुन्हेगारांवर नजर!
16
"अमेरिकेची भूमिका दुटप्पी, आम्हीही..."; ट्रम्प यांच्या १०० टक्के टॅरिफच्या धमकीला चीनचे उत्तर
17
IND vs AUS : स्मृती-प्रतीकाची तुफान फटकेबाजी; टीम इंडियाने ऑस्ट्रेलियासमोर उभारली विक्रमी धावसंख्या
18
संतापजनक! प्रेमानंद महाराजांची भेट करुन देण्याच्या बहाण्याने हॉटेलमध्ये महिलेवर अत्याचार, मथुरा येथे आरोपीला अटक
19
Viral Video: तिकीट न काढता मेट्रोतून प्रवास करण्याचा जुगाड, व्हिडीओ पाहून डोक्याला माराल हात!
20
Thane Video: पतीला मारहाण करत शिवीगाळ, मनसे पदाधिकारी असलेल्या पत्नीने परप्रांतीय महिलेच्या लगावली कानशिलात; ठाण्यातील घटना

कोपरगाव तालुक्यातील सुरेगावातील ४५ वर्षीय व्यक्ती कोरोना बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 14:13 IST

कोपरगाव तालुक्यातील सुरेगावातील ४५ वर्षीय  व्यक्ती कोरोनाबाधित झाली असल्याची माहिती तहसीलदार योगेश चंद्रे यांनी दिली.

कोपरगाव : तालुक्यातील सुरेगावातील ४५ वर्षीय  व्यक्ती कोरोनाबाधित झाली असल्याची माहिती तहसीलदार योगेश चंद्रे यांनी दिली.

 कोपरगाव तालुक्यातील आतापर्यंतची कोरोनाबधितांची संख्या ६ इतकी आहे. त्यापैकी एक महिला सुरवातीलाच मयत झाली आहे. दोन रुग्ण उपचार घेऊन बरे होऊन घरी गेले आहेत. या बाधित व्यक्तीसह तिघांवर उपचार सुरू आहे.  

सुरेगाव येथील कोरोना बाधित पुरुष हा गेल्या सहा महिन्यापासून आजारी आहे. मागील दहा दिवसांपासून त्यांच्यावर शिर्डी येथे उपचार सुरू होते. त्यांची प्रकृती खालावल्या त्यांना नगर येथील सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांच्या घशातील स्त्रावाची तपासणी केली असता त्यांचा अहवाल शनिवारी कोरोना बाधित असल्याचा आला आहे. 

दरम्यान प्रशासनाच्या वतीने या बाधित व्यक्तीच्या संपर्कात सहा व्यक्तींना क्वारनटाईन केले आहे. प्रशासनाच्या वतीने बाधित राहत असलेला परिसर सील करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरKopargaonकोपरगावcorona virusकोरोना वायरस बातम्या