शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

माजी नगरसेवकासह ४२ जुगाऱ्यांना अटक; ६० लाखाचा मुद्देमाल जप्त

By admin | Updated: May 27, 2017 13:26 IST

शुक्रवारी रात्री उशीरा पोलिसांनी छापा टाकून माजी नगरसेवकासह ४२ जुगाऱ्यांना अटक केली़

आॅनलाईन लोकमतअहमदनगर, दि़ २७ - नगर-कल्याण रोडवरील हॉटेल अमरज्योत येथे शुक्रवारी रात्री उशीरा पोलिसांनी छापा टाकून माजी नगरसेवकासह ४२ जुगाऱ्यांना अटक केली़ ६ लाख रुपये रोख व सुमारे ५४ लाख रुपयांचे साहित्य असा सुमारे ६० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे़ नगर तालुका पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ माजी नगरसेवक राजेंद्र रामनारायण राठोड, गणेश होळकर, संजय बुलाखे, राकेश आजबे, नरेश भूमकर, अशोक बेल्हेकर, संतोष साखला, अशोक लढ्ढा, गणेश चोभे, पोपट मोरे, सतीष होळकर, मनिकांत सिंग, मच्छिंद्र चोभे, चंद्रशेखर रोकडे, चंद्रशेखर लकडे, सचिन काळे, शिवाजी बेलेकर, सागर शिंदे, दिगंबर नवले, सुधीर राऊत, जितेंद्र राऊत, मुकेश शाहू, राकेश कश्यप, पवन राम, सुनील गोरे, जालिंदर नवले, कैलास लष्करे, मोहन कुंदाडे, संतोष कुमकर, वसंत वडे, गजानन काळे, संतोष भुषा, गोटीराम आजबे, भाऊसाहेब शिंदे, गणेश पालवे, पोपट घुले, अंगद पडोळे, संजय जेधे, नाना कुमकर, रामदेव शेंडे, जालिंदर आहेर आदी आरोपींची नावे आहेत़ सहायक पोलीस अधीक्षक डॉ़ अक्षय शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राजेंद्र भालसिंग, गणेश चव्हाण, रंगनाथ नरसाळे, युवराज गिरवले, सचिन जाधव, प्रमोद जरे, संतोष ओव्हळ, रवींद्र कर्डिले, विशाल दळवी, मच्छिंद्र बर्डे, विनोद मासाळकर, देविदास काळे यांनी ही कारवाई केली़ नगर तालुका पोलीस ठाण्यात गणेश चव्हाण यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा नोंदविण्यात आला आहे़