शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

अभाविपच्या वतीने शिर्डीत ४०१ फूटाची तिरंगा यात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2018 12:56 IST

शिर्डी शहर अभाविपच्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त तिरंगा पदयात्रा चे आयोजन करण्यात आले. या पदयात्रेमध्ये शेकडो विद्यार्थ्यांसह शहरातील विविध घटक जाती-धर्माच्या भिंती तोडत ४०१ फूटाचा अखंड तिरंगा खांद्यावर घेऊन यात्रेत सहभागी झाले.

शिर्डी : शिर्डी शहर अभाविपच्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त तिरंगा पदयात्रा चे आयोजन करण्यात आले. या पदयात्रेमध्ये शेकडो विद्यार्थ्यांसह शहरातील विविध घटक जाती-धर्माच्या भिंती तोडत ४०१ फूटाचा अखंड तिरंगा खांद्यावर घेऊन यात्रेत सहभागी झाले.साईसमाधी शताब्दीच्या पार्श्वभुमीवर समरसतेचा संदेश घेऊन अभाविपने या यात्रेचे आयोजन केले होते. पदयात्रेचे उद्घाटन ज्येष्ठ पत्रकार सुरेश चव्हाणके तसेच माजी विश्वस्त सचिन तांबे, रविंद्र गोंदकर, ग्रीन अँड क्लीन शिर्डीच्या पदाधिका-यांच्या उपस्थीतीत करण्यात आले. शहरातील प्रमुख रस्त्यावरुन ही यात्रा नेण्यात आली. त्यावेळी अनेक ठिकाणी ध्वजावर पुष्पवृष्टी करण्यात आली. यात्रेत साईंनाथ विद्यालय, आदर्श विद्यालय, साईबाबा कन्या विद्यालय, साईबाबा इंग्लिश मीडियम व साईबाबा कनिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थी-विद्याथीर्नी सहभागी झाले होते. सांगता समारंभात अभाविपचे महाराष्ट्र प्रदेश मंत्री अभिजित पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.तिरंगा पदयात्रेत शुभम अग्रवाल, सम्राट माळवदकर, चेतन कोते, योगेश जपे, अक्षय गोंदकर, अक्षय महाजन, नेहा दंडवते, मयूर चोळके, अक्षय आल्हाट, महेंद्र उगले, शिवानी चव्हाण, अश्विन पवार, आदित्य ठाकूर, भावीन जोशी, आकाश कोडीतकर, मनीषा तलरेजा, अनाम तांबोळी, सानिया शेख, चैताली रहाणे आदींसह भाजपाचे शिवाजी गोंदकर, किरण बो-हाडे, गजानन शेर्वेकर, तुकाराम गोंदकर,सचिन शिंदे, नगरसेविका वंदना राजेंद्र गोेंदकर आदी पदाधिकारीही मोठ्या संख्येने उपस्थीत होते.

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरshirdiशिर्डी