शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

लोकमतचा ३४ वा वर्धापनदिन : पालकमंत्री हसन मुश्रिफ यांच्या हस्ते विशेषांकाचे प्रकाशन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 10:36 IST

अहमदनगर : लोकमत च्या ३४ व्या वर्धापन दिनानिमित्त "ज्ञानदीप लावू जगी" या वर्धापन दिन विशेषांकाचे प्रकाशन राज्याचे ग्रामविकास व ...

अहमदनगर : लोकमत च्या ३४ व्या वर्धापन दिनानिमित्त "ज्ञानदीप लावू जगी" या वर्धापन दिन विशेषांकाचे प्रकाशन राज्याचे ग्रामविकास व कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते लोकमत भवनमध्ये झाले.  याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा राजश्री घुले,  जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले,  आमदार संग्राम जगताप यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. 

 

"लोकमत"च्या ३४ व्या वर्धापन दिनानिमित्त दरवर्षी स्नेहमेळावा आयोजित केला जातो. यंदा कोरोनामुळे हा सोहळा रद्द करण्यात आला आहे. दरवर्षीची विशेष अंक प्रसिद्ध करण्याची परंपरा याहीवर्षी "लोकमत"ने कायम राखली आहे. जिल्ह्यातील संत परंपरेचा समृद्ध वारसा यंदा विशेष अंकातून उलगडला आहे. या विशंष अंकाचे प्रकाशन पालकमंत्री हसन मुश्रिफ यांच्या हस्ते झाले. लोकमतचे अहमदनगर आवृत्ती प्रमुख सुधीर लंके, उपसरव्यवस्थापक नरेंद अंकुश यांनी पालकमंत्री हसन मुश्रिफ यांचे स्वागत केले. ----पालकमंत्र्यांच्या राजेंद्र दर्डा यांना शुभेच्छा 

 पालकमंत्री हसन मुश्रिफ यांनी "लोकमत"चे एडिटर इन चिफ तथा माजी मंत्री राजेंद्र दर्डा उर्फ बाबुजी यांना मोबाईलवरून शुभेच्छा दिल्या.  ते म्हणाले,  "लोकमत"ने विशेष अंकाची जपलेली परंपरा कौतुकास्पद आहे. "लोकमत"च्या वाटचालीसाठी  शुभेच्छा.  यावेळी त्यांनी लोकमत अहमदनगर कार्यालयातील सर्व कर्मचा-यांनाही शुभेच्छा दिल्या.

छावणी परिषदेचे सीईओ विद्याधर पवार, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील यांनी लोकमत भवनला भेट देऊन शुभेच्छा दिल्या.-----

स्नेहमेळावा रद्ददरवर्षी होणारा स्नेह मेळावा यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आला आहे, याची "लोकमत"चे वाचक, जाहिरातदार, विक्रेते, हितचिंतक यांनी कृपया नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरcultureसांस्कृतिक