शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

क-हेटाकळीत २७ लाखांची हानी : १० शेतक-यांचा २५ एकर ऊस जळाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2019 19:01 IST

तालुक्यातील क-हेटाकळी शिवारात शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीत ९ ते १० शेतक-यांचा सुमारे २५ एकर ऊस जळून अंदाजे २७ लाख रूपयांची हानी झाली.

शेवगाव : तालुक्यातील क-हेटाकळी शिवारात शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीत ९ ते १० शेतक-यांचा सुमारे २५ एकर ऊस जळून अंदाजे २७ लाख रूपयांची हानी झाली. तलाठ्यांनी घटनेचा पंचनामा केला असून जिल्हाधिकाºयांना अहवाल सादर केल्याची माहिती तहसीलदार डॉ. विनोद भामरे यांनी दिली.तालुक्यातील कºहेटाकळी येथे सोमवारी दुपारच्या सुमारास शेतकरी शेतात पाणी देत असताना उसाला आग लागल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. वाºयाच्या वेगामुळे काही वेळातच आगीने मोठा पेट घेऊन रूद्रावतार धारण केला. त्यामुळे शेतकºयांनी जवळच्या खानापूर येथे संपर्क साधून इतर शेतकºयांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर तब्बल दोनशे ते तीनशे जणांनी आग विझविण्यासाठी घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत पाच एकर परिसरातील उसाने पेट घेतला होता. ज्ञानेश्वर व गंगामाई कारखान्याच्या अग्निशामक दलास पाचारण करण्यात आले होते. हे अग्निशामक बंब घटनास्थळी पोहोचेपर्यंत आगीने २० एकर परिसरातील उसाला घेरले होते. बंब जाण्यासाठी रस्त्याची अडचण निर्माण झाली. संध्याकाळी उशिरा आग आटोक्यात आणण्यात यश मिळाले. मात्र तोपर्यंत सुमारे २५ एकरातील ऊस जाळून खाक झाला होता.या घटनेत कºहेटाकळी येथील जालिंदर कोठुळे, जालिंदर झिरपे, भारत गोबरे, आश्रू गोबरे, विष्णू कोठुळे, संभाजी काकडे, मीनाक्षी काकडे, संजीवनी गीते आदी शेतक-यांचा ऊस जळून खाक झाला.

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर