शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात प्रतिवर्षी १७०० नागरिकांचा अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2017 11:37 IST

जिल्ह्यात प्रतिवर्षी सुमारे १ हजार ७०० नागरिकांचा अपघातात मृत्यू होत असल्याचे खासदार दिलीप गांधी यांनी माहिती देत अपघातांना अनेक करणे असली तरी रस्ता सुरक्षा महत्वाची असल्याचेही रस्ते सुरक्षा समितीचे जिल्हाध्यक्ष गांधी यांनी केले.

अहमदनगर : महामार्गावर होणारे अपघात टाळण्यासाठी रस्ता सुरक्षा समिती प्राधान्य देणार आहे. यासठी काही काठोर निर्णय घेऊन ठोस पावले उचणार आहोत. जिल्ह्यात प्रतिवर्षी सुमारे १ हजार ७०० नागरिकांचा अपघातात मृत्यू होत असल्याचे खासदार दिलीप गांधी यांनी माहिती देत अपघातांना अनेक करणे असली तरी रस्ता सुरक्षा महत्वाची असल्याचेही रस्ते सुरक्षा समितीचे जिल्हाध्यक्ष गांधी यांनी केले. जिल्हास्तरीय रस्ते सुरक्षा समितीची पहिली बैठक खासदार दिलीप गांधी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. यावेळी ते बोलत होते.बैठकीस खासदार सदाशीव लोखंडे, प्रभारी जिल्हाधिकारी विश्वजित माने, अप्पर जिल्हा पोलीस अधिक्षक घनशाम पाटील, उप प्रादेशिक परीवहन अधिकारी दीपक पाटील (नगर) व अशरफ खान (श्रीरामपूर), अधिक्षक अभियंता पी.बी. भोसले उपस्थित होते.गांधी पुढे म्हणाले, रस्ते सुरक्षा समितीची पहिली बैठक संपन्न आहे.  नगर ते टेंभुर्णी मार्गावरून मोठ्या प्रमाणत दिंड्या जात असतात म्हणून हा पालखी मार्ग म्हणून विकसित करायचा आहे.  महामार्गाच्या कडेला झालेल्या अतिक्रमणामुळे अपघात होतात. अधिका-यांचा धाक कमी झाल्याने रस्त्यांवर अतिक्रमणांचे प्रमाण वाढले आहे. समिती महामार्गावरील अतिक्रमणे काढण्यास समिती प्राधान्य देणार आहे. नगर शहरातून जाणारे सर्व रस्ते आता राष्ट्रीय महामार्गात वर्ग झाली आहेत. त्यामुळे सर्व रस्ते आता चौपदरी होत आहेत. त्यामुळे प्रशासनाने गांभीर्यपूर्वक पाहावे. यावेळी खासदार सदाशिव लोखंडे यांनीही त्यांच्या मतदार संघातील रस्ते सुरक्षेबाबत उपाय योजना राबवण्याबाबत अधिका-यांना आदेश दिले. प्रारंभी दीपक पाटील यांनी प्रास्ताविकात समितीच्या कामाबद्दल माहिती दिली. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरAccidentअपघात