शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

नगरमध्ये १४२ दिव्यांग प्रमाणपत्र संशयास्पद, सिव्हिल सर्जनला पोलिसांची नोटीस

By अण्णा नवथर | Updated: November 20, 2025 12:20 IST

अहिल्यानगर जिल्हा रुग्णालयातून १४२ दिव्यांग प्रमाणपत्र डबल जावक क्रमांकाने नोंदवून  वितरित करण्यात आल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

- अण्णा नवथर अहिल्यानगर - जिल्हा रुग्णालयातून १४२ दिव्यांग प्रमाणपत्र डबल जावक क्रमांकाने नोंदवून  वितरित करण्यात आल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. याबाबत अहिल्यानगरचे सिव्हिल सर्जन यांना नोटीस बजावण्यात आली असून, या प्रमाणपत्रांबाबत माहिती मागविण्यात आली आहे. दिव्यांग प्रमाणपत्राचा मोठा घोटाळा उघड होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

 रुग्णालयातील दिव्यांग प्रमाणपत्र प्रणालीचा पासपोर्ट चोरी गेल्याचा गुन्हा अहिल्यानगर येथील तोफखाना पोलीस ठाण्यात दाखल आहे. या प्रकरणाचा तपास गेल्या एक वर्षापासून रखडलेला होता. जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी सदर होण्याची व्याप्ती लक्षात घेऊन हा गुन्हा तपासासाठी आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला. आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने  तांत्रिक तपास केला. त्यात अहिल्यानगर जिल्हा रुग्णालयातून डबल जावक क्रमांक ची नोंद करून  १४२ प्रमाणपत्र देण्यात आल्याचे निष्पन्न झाले. ही प्रमाणपत्रे संशयास्पद असून, याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक यांना नोटीस बजावण्यात आली आहे. या प्रकरणांची माहिती जिल्हा रुग्णालय कडून मागविण्यात आली आहे. आतापर्यंतच्या तपासामध्ये या प्रकरणांमध्ये एकूण नऊ आरोपी निष्पन्न झालेले आहे. आरोपी आरोपींची संख्या वाढू शकते अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Ahmednagar: 142 Disability Certificates Suspect, Notice to Civil Surgeon

Web Summary : 142 disability certificates issued with duplicate numbers in Ahmednagar are under investigation. Police suspect a large-scale scam and have issued a notice to the Civil Surgeon, seeking information. Nine suspects identified; more possible.
टॅग्स :Divyangदिव्यांगAhilyanagarअहिल्यानगर