शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

शेवगांव तालुक्यातील पाच रस्त्यांच्या कामासाठी 13 कोटी रुपये मंजूर : आमदार मोनिका राजळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2019 16:52 IST

शेवगांव तालुक्यातील १७ किलोमीटर अंतराच्या पाच रस्त्याच्या कामांना रुपये १३ कोटीची प्रशासकीय मंजुरी मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंर्तगत मिळाली असल्याचे आमदार मोनिका राजळे यांनी सांगितले.

ढोरजळगाव : शेवगांव तालुक्यातील १७ किलोमीटर अंतराच्या पाच रस्त्याच्या कामांना रुपये १३ कोटीची प्रशासकीय मंजुरी मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंर्तगत मिळाली असल्याचे आमदार मोनिका राजळे यांनी सांगितले. ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे यांचेकडे या रस्त्यांच्या कामांचा सातत्याने पाठपुरावा करुन मोठा निधी मिळाला असल्याचे आमदार मोनिका राजळे यांनी सांगितले.राष्ट्रीय मार्ग ६१ (घोटन) ते नलगेवस्ती रस्त्यासाठीे २ कोटी ५६ लाख रुपये, तळणी ते दहिफळ रस्त्यासाठी ४ कोटी ७० लक्ष, जिल्हा मार्ग ७७ ते दिंडेवाडी ते चव्हाणवस्ती रस्त्यासाठी १ कोटी ५८ लक्ष, नागलवाडी ते लमानतांडा(सेवालाल तांडा) १ कोटी ६० लक्ष, शिंगोरी ते चेमटेवस्ती रस्ता २ कोटी ४७ लक्ष रुपये निधी मंजूर झाला आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत शेवगांव-पाथर्डी मतदारसंघात सन २०१५-१६ पासून आजपर्यत १६४ किलोमीटर लांबीच्या रुपये ९८ कोटी किमतीच्या रस्त्यांची कामे पूर्ण झाली असून काही कामे प्रगतीपथावर आहेत.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShevgaonशेवगाव