शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

परमात्म्याशी नाळ जुळल्यास आयुष्याचा कायापालट !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 13:14 IST

चातुर्मास विशेष...

जीवनात खºया अर्थाने तरायचे असेल तर धर्मकार्यात सहभागी होऊन परमात्म्याशी नाळ जुळेल असे वर्तन केल्यास आयुष्याचा कायापालट होईल. गुरूचरणी, परमात्म्याच्या चरणी लीन व्हा, गुरूच्या सान्निध्यातच आत्मिक आनंदाची प्राप्ती होते.  सत्य म्हणजे धर्म, प्रकाश व सुख होय तर असत्य म्हणजे अधर्म,  अंध:कार, दु:ख होय. म्हणून सदैव सत्य मार्गाने चाला. अ  म्हणजे अज्ञान, अंध:कार, अहंकार नको. अहंकाररूपी अंध:कारात भरकटू नका. भौतिक सुखाच्या मागे न लागता गुरू आणि परमात्म्याच्या चरणी समर्पित व्हा.  स्वामीसेवेतच आनंद आहे, आत्मिक आनंद प्राप्त होईल. यासाठी मुनीजींन ी जंबू राजकुमाराने सर्व सुखांचा त्याग केल्याचे उदाहरण दिले.

जीवनात जर तुम्हाला खºया अर्थाने तरायचे असेल तर धर्मकाळात सहभागी व्हा, आपली नाळ एकदा परमात्म्याशी जोडली गेली तर खºया अर्थाने आपले जीवन सुधारेल, इतरांवर आपला  प्रभाव पडेल. जीवदयेसाठी सर्वस्व अर्पण केलेल्या चंपकशेठ चरित्रावर त्यांनी प्रकाश टाकला. जंबूकुमारने एकाच दिवसात ५२७ जणांंना दीक्षा घेण्यास प्रवृत्त केल्याचे गौतममुनीजी म.सा. म्हणाले. - गौतममुनीजी म.सा.

टॅग्स :SolapurसोलापूरAdhyatmikआध्यात्मिक