शहरं
Join us  
Trending Stories
1
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
2
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
3
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
4
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
5
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
6
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
7
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
8
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
9
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
10
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
11
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
12
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
13
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
14
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
15
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
16
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
17
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
18
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
19
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
20
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग बुधवार, 17 जुलै 2019

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2019 07:34 IST

आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?

आज जन्मलेली मुलं - मकर राशीत जन्मलेली मुलं गुरुकृपेने यश संपादन करतील. परंतु शुक्र शनि प्रतियोगामुळे समस्या कल्पकतेने सोडविणे आवश्यक राहील. त्यात प्रलोभनापासून दूर राहणे महत्त्वाचे ठरेल. प्रार्थना लाभकारक ठरेल. मकर राशी ज, ख, आद्याक्षर. (अरविंद पंचाक्षरी यांच्याकडून) 

आजचे पंचांगबुधवार, दि १७ जुलै २०१९भारतीय सौर २६ आषाढ १९४१मिती आषाढ वद्य प्रतिपदा २८ क. ५२ मि. उत्तरषाढा नक्षत्र २२ क. ५८ मि. मकर चंद्रसूर्योदय ०६ क. ११ मि., सूर्यास्त ०६ क. १८ मि. ग्रहण करिदिन

आजचे दिनविशेष१९१९ - संगीतकार, गायक स्नेहल भाटकर यांचा मुंबई येथे जन्म१९३० - मराठीतील एक श्रेष्ठ कथालेखक आणि महाराष्ट्र दलित साहित्यविषयक चळवळीचे प्रवर्तक बाबूराव रामचंद्र बागुल यांचा जन्म१९३६ - मराठी लेखिका मृणालिनी जोगळेकर यांचा जन्म१९५९ - हिंदी चित्रपट अभिनेत्री झरिना वहाब हिचा जन्म१९७१ - हिंदी आणि भोजपुरी अभिनेता रवि किशन शुक्ला यांचा जन्म१९९२- प्रसिद्ध अभिनेत्री शांता हुबळीकर यांचे निधन२०१२ - समाजवादी नेत्या मृणाल गोरे यांचे निधन

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक